Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी शशिकांत चव्हाण जेरबंद ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 31 August 2022, 15:42

पुणे : महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) गुन्ह्यातील फरार असलेल्या सराईत आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी भांडेवाडी परिसरातून जेरबंद केले आहे.

शशिकांत सावता चव्हाण (रा. आंबीजळगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारहाण करून किमती ऐवज लुटल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शशिकांत चव्हाण याच्यावर आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपीविरूध्द वाढीव मोक्का कलमान्वये कारवाई करण्यात आली होती. सदर गुन्ह्यात चव्हाण हा पसार होता.

 

दरम्यान, सदर आरोपीला पकडण्याच्या सूचना एमआयडीसी पोलिसांना वरीष्ठांनी दिल्या होत्या. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी सुद्धा सदर आरोपी अटक करणे बाबत वेळोवेळी कर्जत पोलिसांना संपर्क केला होता. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी पाळत ठेऊन मंगळवारी (ता. ३०) आरोपी शशिकांत चव्हाण हा भांडेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यास सापळा लावून पकडले. व त्यास पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पोलीस उपनिरीक्षक अनंतराव सालगुडे, पोलीस अमलदार पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, गोवर्धन कदम, ईश्वर माने, अमित बर्डे, मनोज लातूरकर, शकील बेग आदींनी केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण अजित पाटील हे करत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

अजामीनपात्र वॉरंटमध्ये अटक टाळण्यासाठी दोन हजाराची लाच स्विकारणारे पोलिस हवालदार मुकुंद रणमोडे व होमगार्ड गजेंद्र थोरात अटकेत...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.