Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sex Racket | पुण्यात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; थायलंडमधील तरुणी ताब्यात…

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 14 May 2023, 15:37

Sex Racket | पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली सर्रास सेक्ट रॉकेटचा व्यवसाय सुरु आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये पंचतारांकित हॉटेल्समधून चालणाऱ्या एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

या रॅकेटमध्ये एक भोजपुरी अभिनेत्री आणि एका मॉडेलला वेश्याव्यवसायाचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यानंतर आता पुण्यातील उच्चभ्रु कोरेगाव पार्कमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती समोर आली. या कारवाईत पोलीसांनी थायलंडमधील तरुणींसह पाच जणींना ताब्यात घेतले.

शहरातील कोरेगाव पार्क भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केल्या. या कारवाईत पोलीसांनी थायलंडमधील तरुणींसह पाच जणींना ताब्यात घेतले. या प्रकरणी मसाज सेंटरच्या चालकासह दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला कोरेगाव पार्कमधील मसाज पार्लरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीसांनी एक बनावट ग्राहक पार्लरमध्ये पाठवला व याबाबत खात्री करून घेतली.

याबाबत खात्री केल्यानंतर पोलीसांनी मसाज पार्लवर छापा टाकला व पाच तरुणींना ताब्यात घेतले. पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणी ह्या थायलंडमधील आहेत. त्यांची निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

जून कोरडा गेला अन् जुलैने अक्षरशः झोडपले! पुण्यात पडला तब्बल ५०८ मिमी पाऊस; मोडीत निघाले सर्व जुने विक्रम

Thursday, 30 July 2026, 23:01

‘आमचं लग्न ठरलं होतं; महाबळेश्वरला हॉटेलसुद्धा बुक” ZP सदस्याच्या अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; तरुणी म्हणाली” शरीरसंबंध ठेवत त्याने…

Thursday, 30 July 2026, 22:24

शिक्रापूरमधील शिवराज मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास

Thursday, 30 July 2026, 21:42

उरुळी कांचन-शिंदवणे रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात; ओव्हरटेक करताना दोन तरुण 100 फूट घसरले, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; पहा Video

Thursday, 30 July 2026, 21:33

पुणे महापालिकेसमोर शिंदेंच्या शिवसेनेचा राडा! गेटवर कचरा टाकून मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या; प्रशासनावविरोधात तीव्र संताप

Thursday, 30 July 2026, 21:25

ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी, तेच बनले चोर! टेम्पो अडवला अन् बिंग फुटलं; पुण्यातील उद्यानात झाडांची अवैध कत्तल

Thursday, 30 July 2026, 20:43
Next Post

Sambhaji Maharaj Jayanti 2023 | पानवडी गावात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी ; ५१ बैलगाड्यांवर भगवा फडकवत पंचक्रोशीत काढली मिरवणूक....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.