Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Satara Crime : घरातील झोक्यानेच कापली चिमुकलीच्या आयुष्याची दोर ; खटाव तालुक्यातील तडवळे येथील घटना.!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 21 March 2023, 10:38

अजित जगताप

(Satara Crime) वडूज : लहानपणी सर्वांचा आवडता खेळ म्हणजे झोका. हा झोका बांधत असताना किंवा घेत असताना त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. खटाव तालुक्यातील तडवळे या ठिकाणी एका झोक्याने चिमुकलीच्या आयुष्याची दोर कापली गेली.

याबाबत माहिती अशी की, सध्या उन्हाळ्याचे दिवस असून लहान मुलं ही आपल्या घरातील लोखंडी पाईप व तुळई अशा ठिकाणी कपड्याचा व दोरीचा झोका तयार करून मनमोराद आनंद घेतात. परंतु काही वेळेला दोर तुटती. कापड फाटते. अशा वेळेला चिमुकल्यांच्या तोल  जाऊन जखमी व्हावे लागते.

 

गावामध्ये शोककळा..!

तडवळे (ता. खटाव) या ठिकाणी पोर्णिमा शंकर फाळके (वय ९) या चिमुकल्याच्या झोक्यालाच मान अडकल्याने अखेर जीव गुदमरून तिचा मृत्यू झाला. सदरची घटना घडल्यानंतर संपूर्ण गावामध्ये शोक कळा पसरली.

दरम्यान, अलिकडे उन्हाळ्यामध्ये असे झोके लहान मुलांना बांधून दिले जातात. काही वेळेला नदी ,विहीर व तलाव या ठिकाणी लहान मुलांना पोहण्याची आवड असते. परंतु, पाण्याचा अंदाज नसल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यूचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. अशा वेळेला घरातील कुटुंब तसेच समाजातील लोकांनी काळजी घ्यावी. असे पुणे प्राईम न्यूज च्या वतीने पालकांना सुचित करण्यात येत आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Politics News : भाजपने 3 पत्रे दाखवित आ.भरणेंचा केला दावा खोटा, हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच नीरा नदीवरील तावशी पुलास 17 कोटीचा निधी!

Junnar Crime News: टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन भामट्यांनी दिवसाढवळ्या दुचाकी चोरली; जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील घटना..!

Pune Crime : कामवार ठेवलेल्या कामगाराकडूनच ग्राहक अन् मालकाची लाखोंची फसवणूक!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Influenza Precaution Tips | 'एन्फ्लुएंझा' पासून दूर राहण्यासाठी सल्ला आणि उपचार महत्वाचा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.