Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Saswad News : बेलसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर डांगे बेपत्ता, कारण अस्पष्ट..

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 27 April 2023, 11:37

Saswad News बेलसर, (पुणे) : बेलसर (ता. पुरंदर) प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर तुळशीराम डांगे (वय – ३६) मंगळवारी (ता. २५) बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी शुभांगी डांगे यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार…!

 

सागर डांगे हे मूळचे वडाळी (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथील असून ते सध्या सासवड Saswad News  (ता. पुरंदर) येथे वास्तव्यास आहेत. डॉ. सागर डांगे हे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बेलसर येथील सरकारी रुग्णालयातून बेपत्ता झाले आहेत.

 

 

त्यांचा रंग गोरा, उंची 5.5 फूट, केस काळे, चेहरा उभट असून, पायात काळ्या रंगाची चप्पल, उजव्या हातावर डॉक्टरचा टॅटू गोंदवलेला आहे. अंगात जीन्स पँट व मेंदी रंगाचा शर्ट असून, त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा येतात.

दरम्यान या वर्णनाची व्यक्ती दिसून आल्यास जेजुरी पोलिस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलिस पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Saswad Crime : तुझे बाहेर संबंध आहेत म्हणत पतीने घेतला पत्नीच्या हाताचा चावा ; सासवड मधील प्रकार

Saswad Crime : बांधकाम साईटवरील लोखंडी सेंट्रींग प्लेटा चोरणाऱ्या दोन आरोपींना बेड्या ; सासवड पोलिसांची कामगिरी..

Saswad Crime | पोलिस निरीक्षकाकरिता 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारे दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, एक आरोपी पुणे जिल्ह्यातील मोठ्या राजकीय नेत्याचा जवळचा नातेवाईक

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19
Next Post

Daund : राजकारण तापणार.. ! मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्याचे केले शुद्धीकरण ; खासदार संजय राऊत यांनी पुष्पहार केला होता अर्पण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.