Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निवृत्त पोलीस आयुक्तांच्या मुलाने मैत्रिणीचे व्हिडीओ, फोटो पॉर्नसाईटवर केले अपलोड ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 9 November 2022, 18:03

पुणे : मैत्रिणीने प्रेमसंबंध पुढे सुरु ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणावरून सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्ताच्या मुलाने मैत्रिणीचे न्यूड फोटो, अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर बनावट खाते तयार करुन पॉर्नसाईटवर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मार्च ते सप्टेबर २०२२ दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी एका २५ वर्षाच्या तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमेय अनिल दबडे (रा. पिंपरी चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी तरुणी आणि अमेय दबडे कोकणातील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर तरुणीने त्याच्यासाबोत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर अमेयने तिला तिचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याला तिने नकार दिला.

 

अमेयला तरुणीचा सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामचा आयडी व पासवर्ड माहिती असल्यामुळे त्याने तिच्या इन्स्टाग्रामच्या खात्यावर तिचे न्यूड फोटो पाठवले. तसेच त्याने तिच्या नावे बनावट पॉर्नसाईटवर खाते तयार करून, त्यावर तिचे न्यूड फोटो व अश्लिल व्हिडिओ अपलोड केले. तिच्या या तरुणीचा मोबाईल क्रमांक त्या पॉर्न साईटवर अपलोड केल्यानंतर तिला फोनवर अश्लिल भाषेत लोक संवाद साधू लागले.

दरम्यान हा प्रकार तरुणीच्या लक्षात आला. तिने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यांनी पुढील तपासासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक काळे अधिक तपास करीत आहेत. आरोपी दबडे याचे वडिल एसीपी म्हणून पोलिस खात्यातून काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

लोणी काळभोर येथील आरोग्य शिबिराला वाहतूक पोलिसांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.