Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : भांडणातील मारहाणीतून वाचण्यासाठी दुसऱ्या गॅलरीत जात असताना पाचव्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू ; भोसरी एमआयडीसी पोलीसांनी तीन जणांना ठोकल्या बेड्या…!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 3 July 2023, 16:44

Pune News : दारू पिताना झालेल्या वादातून तरुणाला बेदम मारहाण केली. त्यामुळे या मारहाणीतून बचावासाठी फ्लॅटचे गॅलरीतुन शेजारील फ्लॅटच्या गॅलरीत जाण्याचा प्रयत्न करत आसताना तरुणाचा पाचव्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना मोशी येथील अनंत नगर तुपे वस्तीतील कॉसमॉस सोसायटीमध्ये २१ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीसांनी तीन जणांना अटक केली आहे.(Pune News)

दारू पिताना झालेल्या वादातून तरुणाला बेदम मारहाण केली.

मिथिलेश लंगोटे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सागर दत्तात्रय गाढवे (वय २९, रा. मोरे वस्ती चिखली, पुणे), सुहास गयाभाऊ गाढवे (वय २३, रा. सदर) आणि मंगेश जालींदर वाळुंज (वय २६, रा. सदर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आर. बी. जाधव यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune News)

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथिलेश लंगोटे याचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडून
२१ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मृत्यू झाला होता.(Pune News) याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, याबाबत पोलीसांनी अधिक तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

मोशी येथील अनंत नगर तुपे वस्तीतील कॉसमॉस सोसायटीमध्ये मिथिलेश लंगोटेचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये मिथिलेश आणि आरोपी हे २१ मे रोजी दारु पित बसले होते.(Pune News)

दरम्यान, दारू पिताना झालेल्या भांडणातून आरोपींनी मिथिलेशला मारहाण केली. मारहाण करताना आरोपींनी त्याला घराबाहेर जावू दिले नाही. त्यामुळे, मिथिलेशने घाबरुन बचावासाठी फ्लॅटचे गॅलरीतून शेजारील फ्लॅटचे गॅलरीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी तो थेट पाचव्या मजल्यावरुन खाली पडला. यात गंभीर जखमी झाल्यामुळे मिथिलेशचा मृत्यू झाला.(Pune News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54
Next Post

Satara News : 'त्या' प्रश्नावर शरद पवारांनी केली पत्रकाराची कानउघाडणी; म्हणाले, आशीर्वाद शब्द वापरून...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.