Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : रुपाली चाकणकरांच्या फेसबुकवर ‘ती’ कमेंट करणे भोवले ; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 11 July 2023, 20:29

Pune News पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत फेसबुक-यूट्यूबवर अश्लील कमेंट करण्यात आली होती.  अशाप्रकारे कमेंट करणाऱ्या सात जणांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  याबाबतची फिर्याद युवराज विलास चव्हाण (रा. धायरी) यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. (Pune News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाशिकच्या सभेवेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्या बोलत असताना 5 जणांकडून रुपाली चाकणकर यांच्याबाबत यूट्यूबवर अश्लील शब्दांचा वापर करत कमेंट केल्या. तसेच 6 जुलै रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत रुपाली चाकणकर या फेसबुक लाईव्ह करत असताना दोघांनी आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या.

पुणे सायबर पोलिसांनी कारवाई

याबाबतची तक्रार युवराज चव्हाण यांनी केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी कारवाई करत सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, युवराज चव्हाण हे रुपाली चाकणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात काम करतात. तसेच ते सोशल मीडियाचे कामकाज पाहतात.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15
Next Post

Big Breaking : केडगावात दोन जणांवर टोळक्याकडून धारदार शस्त्राने वार ; डोक्यासह हातावर गंभीर जखमा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.