Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे जिल्हा सत्र न्यायालयात चक्क महिलेला मारहाण ; वकिलासह चौघांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 16 July 2023, 14:31

Pune News :   पुणे जिल्हा सत्र न्यायालयात चक्क महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. हा प्रकार शिवाजीनगर न्यायालयातील पत्रावळे कोर्टाचे बाहेर असलेल्या वरंड्यामध्ये शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता घडला आहे. याप्रकरणी वकिलासह चौघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News)

चौघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गणेश पवार, नंदु पवार, अंजली मोरे आणि अ‍ॅड. सुनील कडसकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी एका २१ वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. फिर्यादी यांच्या घराच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा चिखली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली होती. त्यानुसार गुन्हा दखल करण्यात आला होता. या खटल्याच्या तारखेसाठी फिर्यादी या न्यायालयात आल्या होत्या.(Pune News)

 

दरम्यान, फिर्यादी कोर्टाच्या बाहेर असताना वकील सुनिल कडसकर व पती गणेश पवार याने फिर्यादी यांना केस मागे घे, म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सासरे नंदु पवार याने फिर्यादीस अश्लिल शिवीगाळ केली.(Pune News)
तर नणंद अंजली मोरे हिने फिर्यादीचे केस ओढुन मारहाण केली. अशी फिर्याद महिलेनी पोलीस ठाण्यात दिली आहे.(Pune News)

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अहिवळे करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Political News : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर लवकरच आणखी एक पक्ष फुटणार... शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.