Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पीएमपी बसमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीशी लगट करून विनयभंग, वारजे पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल पौड रस्त्यावरील घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 16 July 2023, 11:45

Pune News : पीएमपी बसमध्ये एका बारावीच्या विद्यार्थिनीशी लगट करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील पौड रस्त्यावर नुकतीच घडली आहे. याप्रकरणी एकावर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News)

 

वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत तरुणीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तरुणाच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत व विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे(Pune News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी एका महाविद्यालयात बारावीत शिकत आहे. खासगी शिकवणीहून ती पीएमपी बसने घरी जात होती. त्यावेळी बस प्रवासात आरोपी तिच्या जवळच्या आसनावर येऊन बसला.त्यानंतर त्याने अश्लील वर्तन कले.(Pune News)

दरम्यान, फिर्यादी तरुणी पौड रोस्त्यावरील बस थांब्यावर उतरुन घरी जात होती. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग केला. त्यानंतर पिडीत तरुणीने थेट वारजे पोलीस ठाणे गाठले. आणि अनोळखी तरुणाच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘ट्रॅफिक कंट्रोल’ की फक्त दिखावा? पुणे–सोलापूर महामार्गावर कोंडीने नागरिक हैराण; लोणी काळभोर वाहतूक पोलिस सपशेल फेल!

Wednesday, 8 April 2026, 12:14
Neelam Shinde

Neelam Shinde : अमेरिकेत मृत्यूशी झुंज अपयशी! साताऱ्याची लेक नीलम शिंदेची वर्षभरानंतर प्राणज्योत मालवली

Wednesday, 8 April 2026, 12:09
bjp pune

BJP Pune : पुण्यात भाजपचा मोठा मेळावा! 2029 च्या विजयासाठी रवींद्र चव्हाणांनी दिला ‘हा’ खास संदेश; विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देणार

Wednesday, 8 April 2026, 11:48
Gold Silver Price Today: Big jump in gold and silver prices; Know today's rates

आता सोने खरेदी करणे स्वप्नच राहणार? जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा आजचे दर

Wednesday, 8 April 2026, 11:39

Lonikand News: लोणीकंद येथे यात्रेत झालेल्या जुन्या वादातून तरुणाला ‘विकेट’ टाकण्याची धमकी; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 8 April 2026, 11:35

भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करताय? सावधान! सलग 53 दिवस मंदिर राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

Wednesday, 8 April 2026, 11:15
Next Post

Nagar News : नगरमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी ; राष्ट्रवादीचा नेता गंभीर जखमी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.