Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पोलीस अकादमीमध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन अत्याचार ; आरोपीला बेड्या, पुण्यातील घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 16 July 2023, 10:54

Pune News  : एका पोलीस अकादमीमध्ये एकत्र शिकत असताना एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात मुलीने तक्रार दिली आहे. हा सगळा प्रकार सप्टेंबर २०२२ ते आता पर्यंत सुरू होता. पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे.(Pune News)

पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

तानाजी ब्रम्हा कांबळे (वय -३५ रा. मूळ गाव कुतुर. ता आजरा जिल्हा कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी ब्रम्हा कांबळे आणि फिर्यादी मुलगी हे एका पोलीस अकादमीत ट्रेनिंगला एकत्र होते. तिथे त्यांची ओळख झाली. तिथे त्याने फिर्यादीसोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर फिर्यादी मुलीच्या इच्छेविरोधात तीन ते चार वेळा लॉजवर घेऊन गेला. त्याठिकाणी अश्लील विडिओ दाखवत शारीरिक संबंध केले. त्यानंतर पीडित मुलीला गर्भनिरोधक गोळी खायला दिली.(Pune News)

 

दरम्याण, याबाबत कोणाला काही सांगायचं नाही म्हणून धमकी देवून आरोपीने संबंध असेच सुरू ठेवण्यासाठी सांगितले. या प्रकराच्या विरोधात पीडित मुलीने तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार आरोपी कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतच अधिक तपास सहकारनगर चे पोलीस उपनिरीक्षक राजगुरू करत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune News : पीएमपी बसमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीशी लगट करून विनयभंग, वारजे पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल पौड रस्त्यावरील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.