Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Leopard Attack | बिबट्याचे हल्ला सत्र थांबेना ; शेतात पाणी भरायला गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 15 May 2023, 10:53

 Leopard attack |  राजगुरूनगर : या परिसरात सातत्याने बिबट्याचे हल्ला सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. पुन्हा एकदा बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

तिन्हेवाडी (सांडभोरवाडी, ता. खेड) येथे शेतात पाणी भरायला गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शेतकरी शिवाजीराव गेनु सांडभोर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्यावर, कानाला बिबट्याने नख्यांनी ओरबाडले असुन हाताला चावा घेतला आहे.

रविवारी (दि. १५) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

पुणे-नाशिक जुना महामार्ग लगत इंदिरा पाझर तलावाजवळ जखमी सांडभोर यांची वस्ती आहे. घरापासून जवळच पण डोंगराच्या कुशीत आसलेल्या शेतात ते एकटेच पाणी भरायला गेले होते. मोटार सुरु करून पाणी आल्याबरोबर त्या आवाजाने शेजारच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झेप घेत हल्ला केला.

सांडभोर यांनी जवळच्या फावड्याने प्रतिकार केल्याने बिबट्या डोंगराकडे पळाला व अनर्थ टळला. जखमी सांडभोर यांना कुटुंबातील व्यक्तीनी ग्रामस्थांनी उपचारासाठी राजगुरुनगर येथे तातडीने दाखल केले.

दरम्यान सरपंच अरूण थीगळे, माजी सरपंच बाळासाहेब सांडभोर, सदस्य संतोष पाचारणे, बी. डी. सांडभोर आदींनी वनविभागाला संपर्क साधून घटनेची माहिती दिली तसेच जखमी सांडभोर यांना उपचारासाठी मदतकार्य केले. वन रक्षक एस के ढोले , वन सेवक प्रकाश सांडभोर यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Daund News : दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे बिबट्याचा हल्ल्यात शेळी ठार ; परिसरात भीतीचे वातावरण..

Junnar Crime | बिबट्याने १५ कोंबड्यासहित दोन शेळ्यांचा पाडला फडशा ; जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण

Manchar News | तब्बल सहा फुटाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून बिबट्याची बंगल्यात एन्ट्री ; कुत्र्याला उचलून नेल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42
Next Post

Ambegaon | मासेमारीसाठी पाण्यात करंट सोडणं अंगलट ; मासेमारी करताना एकाचा विजेचा जोरदार धक्का लागून मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.