Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : भरचौकात गाडी आडवी लावून तलवारीने केक कापला, पुण्यातील सहकारनगरमध्ये मध्यरात्री गुंडांचा धिंगाणा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 22 June 2023, 12:20

Pune News : पुणे : पुणे शहरात गुन्हेगाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. नुकतीच सहकार नगर परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एका टोळक्याने भरचौकात गाडी आडवी लावून त्यावर तलवारीने केक कापला आहे. बुधवारी (21 जून) मध्यरात्री ही घटना घडली.

 पोलिसांचा गुंडांवर वचक राहिला नसल्याचा नागरिकांचा आरोप

हा केक कापत असताना या टोळक्याने या ठिकाणी धिंगाणा घातला, आरडाओरडा केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक काही काळ दहशतीच्या छायेत होते. दरम्यान सहकार नगर पोलिसांचा त्यांच्या हद्दीतील गुंडांवर वचक राहिला की नाही असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

पुण्यात काही दिवसांपासून तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्याचं प्रमाण वाढलं आहे. रहिवासी वस्तीत मध्यरात्रीच्या सुमारास अचानक फटाक्यांची आतषबाजी करुन, रस्त्याच्या मधोमध तलवारीने केक कापून वाढदिवसाचे सेलिब्रेशन साजरे केले जाते. (Pune News) गल्लीबोळातील कथित भाईंकडून असे प्रकार वारंवार घडतात. अशाप्रकारे वाढदिवस साजरे केले जाऊ नये यासाठी पोलिसांकडून वारंवार बजावण्यात देखील आले आहे. तरीदेखील सर्रास याकडे दुर्लक्ष केले जाते.

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान तलवारीने केक कापणं इंदापूरच्या एका तरुणाच्या अंगलट आले होते. फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली होती. त्याच्यावर इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune News) या तरुणाचा वाढदिवसाचा केक तलवारीने कापतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधिताचा शोध घेतला. त्याच्या घरात दाखल झाले. तिथे तपासणी केली असता घराच्या मागे तलवार आढळली. त्यानंतर पोलिसांनी सचिन सातव या तरुणाला अटक केली.

 

पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, 30 गाड्या फोडणाऱ्यांची पोलिसांकडून धिंड

पुण्यातील तळजाई परिसरात मंगळवारी (20 जून) पहाटे 30 गाड्या फोडण्यात आल्या आहेत. ही घटना वनशिव झोपडपट्टी परिसरात घडली. या घटनेत सहा जणांनी तोंडावर रुमाल बांधून धुडगूस घातल्याचं आढळून आलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या भागातील वाघमारे आणि त्याच्या टोळीने या वाहनांची तोडफोड केली. (Pune News) या टोळीचे तीन हत्ती चौकात आधी विरोधी टोळीसोबत भांडण झाले. त्यानंतर वाघमारे आणि त्याची टोळी पोरांनी सहकारनगर भागात गेली आणि तिथे या टोळीने आणखी वाहनांची तोडफोड केली. या टोळीने कर्वेनगर आणि सहकारनगर भागात धुमाकुळ घातला होता. सकाळी पोलिसांनी वाघमारेला पकडलं आणि त्याची धिंड काढली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : अखेर दर्शना पवारच्या हत्येचे धक्कादायक कारण आले समोर, तिचा मित्र राहुल हंडोरे याने सांगितले…..

Pune News : पुण्यात विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ ! २५ टक्के स्कूल बस, व्हॅनकडे योग्यता प्रमाणपत्रच नाही….

Pune News : मुलीला आपले नाव देण्यासाठी महिलेकडून घेतले १२ लाख; लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात संजय राऊतांचा गंभीर आरोप; ‘हत्येचे सूत्रधार शिंदे गटात…..

Wednesday, 30 September 2026, 11:14

अंगावर चिखलाचं पाणी उडालं अन् पोलिसाचा पारा चढला! पुण्यात 17 वर्षीय मुलाचा पाठलाग, भररस्त्यात मारहाण; महिनाभराने कायदेशीर प्रक्रिया

Wednesday, 30 September 2026, 10:57

पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालं हत्याकांडाचं गूढ! केतन अग्रवाल हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा समोर; कॅमेऱ्यात नेमकं काय दिसलं?

Wednesday, 30 September 2026, 10:51

सोन्याच्या दराला पुन्हा ब्रेक! 30 सप्टेंबरला सोने-चांदी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

Wednesday, 30 September 2026, 10:35

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळ्यात मोठी कारवाई! जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक; प्रकरणाला नवं वळण

Wednesday, 30 September 2026, 10:27

WhatsApp वर प्रत्येक मेसेजसाठी मोजावे लागणार 14 पैसे! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम, पाहा कोणाला द्यावे लागणार पैसे

Wednesday, 30 September 2026, 10:23
Next Post

Sanjay Raut News : हॅलो बाळासाहेब, तुम्हाला अपेक्षित शिवसेना तुम्ही लवकरच पाहाल! संजय राऊतांनी दिला शब्द...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp