Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sanjay Raut News : हॅलो बाळासाहेब, तुम्हाला अपेक्षित शिवसेना तुम्ही लवकरच पाहाल! संजय राऊतांनी दिला शब्द…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 22 June 2023, 12:25

Sanjay Raut : मुंबई : हॅलो बाळासाहेब, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. ज्या धनुष्यबाणाची आपण पूजा करत होतो, तो धनुष्यबाण स्वत:ला महाशक्ती म्हणवणाऱ्यांनी चोरला. पण तुम्ही खात्री बाळगा. आमचा कणा अजून मोडलेला नाही, तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल, असं आश्वासन संजय राऊत यांनी फोनद्वारे बाळासाहेबांना दिलं.(Sanjay Raut)

धनुष्यबाण स्वत:ला महाशक्ती म्हणवणाऱ्यांनी चोरला.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केलं आणि शिवसेनेत फूट पडली. या घटनेला २१ जून रोजी एक वर्ष पूर्ण झालं. अशातच ठाकरे गटाकडून शिंदे गटातील आमदारांचा वारंवार गद्दार असा उल्लेख करण्यात येतो.(Sanjay Raut) या बंडाची ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.

एका मराठी वाहिनीवरील कार्यक्रमातील एका सेगमेंटमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीला तुम्हाला फोन लावण्याची संधी मिळते. हा फोन काल्पनिक असतो. त्यामुळे तुम्ही हयात असलेल्या किंवा नसलेल्या व्यक्तीला हा फोन लावू शकता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अवधूत गुप्ते यांनी तुम्ही कुणाला फोन लावाल, असा प्रश्न विचारला. तेव्हा संजय राऊतांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांना फोन लावला. या फोनमध्ये त्यांनी काही तक्रारी केल्या. तर काही आश्वासनं दिली आहेत.(Sanjay Raut)

बाळासाहेबांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, एक वाक्य तुम्ही नेहमी शिवसैनिकांना सांगायचा की आपण सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही. तर सत्ता आपल्यासाठी जन्माला आलेली आहे. ते ध्यानात ठेवूनच आम्ही वाटचाल करू, असा शब्द राऊतांनी दिला. यापूर्वी भाजपचे खासदार नारायण राणे यांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं होतं.(Sanjay Raut) तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं, नारायण याला खासदार करायचंय आपल्याला. मी फक्त त्यांचा शब्द पूर्ण केला, असं ते म्हणाले होते. नारायण राणे यांच्या टीकेलाही संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. हे महाशय खोटं बोलत आहेत. त्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर त्यांची खासदारकी जाऊ शकते, असं संजय राऊत म्हणाले.(Sanjay Raut)

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांच्या खिशाला कात्री!आजपासून रिक्षाभाडेवाढ लागू; प्रत्येक KM साठी मोजावे लागणार एवढे रुपये

Tuesday, 1 September 2026, 12:07

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

Tuesday, 1 September 2026, 11:36

अण्णा हजारेंची प्रकृती अचानक बिघडली! मुंबईतील रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 1 September 2026, 11:24

सासवडच्या ‘द फॉरेस्ट’ हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैध हुक्का बारचा पर्दाफाश, 52 हजारांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 1 September 2026, 11:23

गायरानात बकरी चारण्यावरून वाद; मेंढपाळाला दगडाने मारहाण, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 11:16

खोरवडीत तरुणाला आठ जणांकडून बेदम मारहाण; चामड्याच्या बेल्टने हल्ला, तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण

Tuesday, 1 September 2026, 11:10
Next Post

Pune News : गाई पाळा, अनुदान मिळवा ; सरकार गोशाळांना देणार प्रत्येकी किमान १५ लाखांचे अनुदान..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp