Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : कारचालकाने व्हॉर्न वाजविला म्हणून फटाके फोडनार्‍याने केला चाकू हल्ला ; आरोपी अटकेत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 16 July 2023, 15:34

Pune News :  कारचालकाने व्हॉर्न वाजविला म्हणून रस्त्यात फटाके फोडनार्‍याने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना कॅम्पातील कुरेशी मस्जिद चौकात शुक्रवारी (ता.१४) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.(Pune News)

लष्कर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आयान मैनुद्दीन कुरेशी (वय २०, रा. भीमपूरा, कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सलीम हुसेन शेख (वय ५२, रा. डेक्कन टॉवर, कॅम्प) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सलीम शेख हे एक कारचालक आहेत. शेख हे शुक्रवारी (ता.१४) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कारने घरी चालले होते. यावेळी आरोपी आयान कुरेशी हा कुरेशी मस्जिद चौकात फटाके वाजवत होता. त्यामुळे त्यांनी गाडी पुढे नेता यावी, यासाठी व्हॉर्न वाजविला.(Pune News)

 

दरम्यान, आरोपी आयान कुरेशी याला सलीम शेख याने व्हॉर्न मारण्याचा राग आला. आणि आरोपी आयान फिर्यादी यांना म्हणाला तू व्हॉर्न क्यो बजाता है, तेरेको बहोत मस्ती चढी है क्या असे म्हणून आरोपी कुरेशी याने फोर्यादी शेख यांच्यावर चाकूने सपासप वार करुन गंभीर जखमी केले.(Pune News)

याप्रकरणी शेख यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी आयान कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी आयान कुरेशी याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post

Rohit Pavar News : आमदार रोहित पवार यांचे हडपसर येथील कार्यालयातील साहित्य अज्ञात दोघांनी जाळले ; हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.