Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यातील व्यावसायिकाला बनावट ईमेलवर विश्वास ठेवणे पडले महागात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 29 May 2023, 10:29

Pune News :  पुणे : पुण्यातील एका इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय असलेल्या व्यावसायिकाला बनावट ई-मेल चा वापर करून गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (A businessman in Pune found it costly to trust fake emails)

याप्रकरणी कुमार कोंडीबा शिनगारे यांनी फिर्यादी दिली आहे. शिनगारे हे इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय करत असून स्विर्त्झलँड येथील एका कंपनीबरोबर अनेक व्यावसायिक व्यवहार झाले आहेत. ते कंपनीच्या मेलवरून संवाद साधून सामानाची खरेदी करायचे.

बनावट ई मेलद्वारे २७ लाखांचा गंडा

स्विर्त्झलँड येथील कोटा संपलेला असून चीनमधून एक मशीन इम्पोर्ट करायचे आहे. (Pune News) सदर मशीनची किंमत ६७ हजार ९०० डॉलर आहे. त्यासाठी ५० टक्के रक्कम आधी करायचे आहे. असा मजकूरचा शिनगारे यांना ई-मेल आला.

 

कॉन्ट्रॅक्टमध्ये सांगितल्याप्रमाणे शिनगारे यांनी ५० टक्के रक्कम सांगितलेल्या बँक खात्यावर पाठवले. त्यांनतर मशीन पाठ्वण्याबाबत वेळोवेळी ई-मेल द्वारे विचारणा करत असताना कंपनीच्या शिक्क्याचे लेटर पाठवत शिपिंग एजंटला कॉन्ट्रॅक्टप्रमाणे उर्वरित रक्कम पाठवण्यास सांगितले. ((Pune News)) शिनगारे यांना संशय आल्याने कंपनीच्या अधिकाऱ्याला विचारणा केली तेव्हा असा कोणताही ई-मेल आमच्या कंपनीने पाठवला नसल्याचे सांगितले. तेव्हा ई-मेल आयडी पुन्हा तपासून पहिला असता मुख्य कंपनीच्या ई-मेल आयडीशी मिळता जुळता ई-मेल आयडी असल्याचे लक्षात आल्याने फसवणूक झाल्याचे शिनगारे यांच्या लक्षात आले.

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कुमार घाडगे हे करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News| महावितरणच्या हलगर्जीमुळे उघड्या डीपीला हात लागल्याने आठ वर्षीय मुलगी गंभीर जखमी; पिंपळे सौदागर येथील घटना

Pune News : मुंढव्यात पबमध्ये प्रवेश नाकारल्याच्या रागातून वेटरवर धारदार शस्त्राने वार

Pune News : मोदी सरकार म्हणजे ‘नो डेटा अव्हेलेबल; काँग्रेसच्या नेत्या अनुमा आचार्य यांची टीका

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18
Next Post

Kitak Gang|''कीटक गॅंग''ची तळेगावामध्ये धिंड ; पिंपरी चिंचवडच्या गुंड विरोधी पथकाने गुन्हेगारांना दिला 'हा'' कडक इशारा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.