Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : धक्कादायक..! माफी मागायला गावात चला नाहीतर तलवारीने तुमचे तुकडे करू… दलित वस्तीत घुसून महिला सरपंचासह पतीस मारहाण, पुणे जिल्ह्यातील घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 7 June 2023, 10:35

Pune News : पुणे: तलवारीचा धाक दाखवित चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथील दलित वस्तीवर महिला सरपंच व त्यांच्या पतीसह कुटूंबियांना मारहाण केल्याची धक्कादायक समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या भागात तणावपूर्ण शांतता आहे. गुरूवारी (ता. १) सायंकाळी घडलेल्या या प्रकारानंतर चिंचोलीच्या दलित वस्तीत भितीचे वातावरण असून, याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. (Shocking! Come to the village to apologize or we will cut you with a sword….)

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी चिंचोलीच्या उपसरपंच व प्रभारी सरपंच अश्विनी विजय मोहिते यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार महेश कैलास नाणेकर, निखिल धैर्यशील नाणेकर, धैर्यशील शिवाजी नाणेकर, सुनिता राहुल नाणेकर, सविता धैर्यशील नाणेकर यांच्यासह तिघांविरूद्ध, बेकायदा जमाव जमवून दलित वस्तीवर हल्ला व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (Pune News ) त्यांच्यापौकी दोघांना अटक केली असल्याची माहिती शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास सविता नाणेकर, सुनिता नाणेकर, महेश नाणेकर, निखिल नाणेकर, धैर्यशील नाणेकर यांच्यासह तिघांनी मोहिते वास्तव्यास असलेल्या दलितवस्तीत येऊन वैशाली मोहिते यांना मारहाण केली. (Pune News ) स्टंप, तलवारीचा धाक दाखविला. सरपंच मोहिते, त्यांचे पती विजय मोहिते, कांताबाई मोहिते यांना मारहाण केली. राहुल नाणेकर यांची माफी मागायला गावात चला नाहीतर तलवारीने तुमचे तुकडे करू, अशी धमकीही हल्लेखोरांनी दिली. या प्रकाराला पाच दिवस उलटल्यानंतरही चिंचोलीच्या दलित वस्तीत भितीचे वातावरण आहे.

 

चिंचोलीचे यापूर्वीचे उपसरपंच राहुल नाणेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर दहा ऑक्टोबर २०२२ पासून अश्विनी मोहिते या उपसरपंचपदावर आल्या.(Pune News )  एप्रिल २०२३ ला सरपंच अशोक गोरडे यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपदाचा प्रभारी पदभारही त्यांच्याकडे होता. या दरम्यान, ३१ मे रोजी झालेल्या चिंचोली च्या ग्रामसभेत मोहिते यांच्या जाऊ वैशाली मोहिते यांना राहुल नाणेकर याने धक्का दिल्याने वाद झाला. तथापि, ग्रामसभेला उपस्थितांनी हा वाद मिटविला.

मात्र, ग्रामसभेनंतरही राहुल नाणेकर, दशरथ पडवळ व अण्णा साळे हे ग्रामपंचायतीबाहेर गोंधळ घालत होते. त्यावेळी त्यांनी वैशाली मोहिते यांच्यासोबत पुन्हा वाद घातला असता वैशाली मोहिते यांनी तिघांच्याही कानाखाली दिली. (Pune News ) हा वाद वाढू नये म्हणून सरपंच मोहिते यांनी या वादात मध्यस्थी करून वैशाली मोहिते यांना तिघांचीही माफी मागायला लावून त्या घरी गेल्या.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : दिगंबर विष्णुपंत दामले यांचे निधन

Pune News : आषाढी वारीसमवेत यंदाही राज्य महिला आयोगाची आरोग्य व महिला सुरक्षा वारी असणार : रुपाली चाकणकर

Pune News : शिक्षण क्षेत्रात खळबळ: शिक्षण आयुक्तांनी थेट ‘एसीबी’ला पत्र दिल्याने शिक्षण विभागातील लाचखोर अडचणीत येणार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

भित्यापोटी ब्रह्मराक्षस..! अपघातानंतर लोक मारहाण करतील या भीतीने पळणाऱ्या ट्रॅव्हल चालकाचा अपघाती मृत्यू ; उरुळी कांचनमधील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.