Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime | पुण्यात पत्नीचा राग अनावर ; पतीच्या पोटात खुपसला चाकू… ‘हे’ आहे कारण…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 1 April 2023, 15:54

Pune Crime  | पुणे : पुणे शहरातील कोंढवा भागातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीने रागाच्या भरात पतीच्या पोटात व छातीवर वार केले आहे. यामध्ये पती गंभीर जखमी झाला आहे. रमजानमध्ये खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पत्नीला राग अनावर झाला त्यातून तिने हे कृत्य केले आहे.

याप्रकरणी पत्नी नाझमीन इम्रान खान(वय ४३) यांच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पती उस्मान अमीर खान (वय ७१, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

रमजानमध्ये खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने कृत्य…

मिळालेल्या माहितीनुसार, पती इम्रान यांच्याकडे पत्नी नाझमीन यांनी सुरु असलेल्या रमजान ईद सणानिमित्त खर्चसाठी पैशाची मागणी केली. याला इम्रान याने पैसे देण्यास नकार दिला यामुळे दोघांत भांडण झाले.

 

दरम्यान पैसे न दिल्यामुळे राग अनावर झालेल्या पत्नीने पती इम्रान याच्या छाती व पोटावर वार केले. यामध्ये इम्रान गंभीर जखमी झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Panchgani News : सेंन्ट्रल पर्क रेस्टॉरंट ; कॅफेचा उद्घाटन सोहळा ; चुलीवरच्या मटन भाकरीची चव चाखता येणार

Murder News | पुणे : भयंकर..! ;या; कारणावरून त्याने केला तिचा 

Shirur News : मंगळवारी पिंपरखेड ग्रामदैवत श्री तुकाईदेवीचा यात्रोत्सव, भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22
Next Post

Tel Aviv University | वनस्पती आणि झाडे-झुडपेसुद्धा एकमेकांशी बोलतात; तेल अबीव विद्यापीठातील संशोधकांचा दावा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.