Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime | पुण्यात दारू पिण्यावरून दोन गटात वाद ; एकावर हत्याराने वार…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 29 March 2023, 13:36

Pune Crime | पुणे : दारू पिण्यासाठी तरुणांचे दोन गट बसल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. वादाचे रूपांतर भांडणात झाल्याने एका गटाने धारधार हत्याराने एकावर वारकरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यानंतर टोळके पसार झाले असून, एकाला पोलिसांनी पकडले आहे.

रोहित अशोक खंडाळे (वय २४, रा. कोंढवा बुद्रुक) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहितवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात मंगेश माने, सागर जाध‌व, पवन राठोड, सुराज पाटील व अभिजीत उर्फ जब्या सुरेश दुधनीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीपैंकी एकाला चार तासात बेड्या ठोकल्या आहेत. तर, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. रोहित व आरोपी ओळखीचे आहेत.

 

दरम्यान, रोहित व त्याचा मित्र वैभव साळवे हे दारू पिण्यास साईनगर गल्ली नंबर २ येथे दारू पिण्यासाठी बसले होते. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला आरोपींचा ग्रुप देखील दारू पिण्यास बसला होता. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले होते. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Pune Crime : वानवडीत दारूच्या नशेत तोडफोड करणार्‍या चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Pune Crime News : हत्याराच्या धाकाने दुचाकीस्वार दाम्पत्याला लुटले ; पैसे न मिळाल्याने दुचाकीची तोडफोड, वारजे परिसरातील घटन..!

Pune Crime : मार्केटयार्ड व बिबवेवाडीतील जुगार अड्ड्यांवर पोलिसांची छापेमारी ; १८ जणांना पकडले

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Sassoon Hospital धक्कादायक ! पुण्यातील ससून रुग्णालयात तिसऱ्या मजल्यावरुन विद्यार्थिनीने मारली उडी अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.