Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : तरुणीला लग्न न केल्यास दिली आत्महत्या करण्याची धमकी ; अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 16 March 2023, 16:28

(Pune Crime News)  पुणे : एकतफ्री प्रेमप्रकरणातून तरुणीचा वारंवार पाठलागकरून तिला त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच या तरुणीला लग्न न केल्यास आत्महत्या करण्याचीही धमकी दिली आहे.

 

याप्रकरणी माणिक मनोहर ढेकळे (वय २१, रा. देवाची ऊरळी) याच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत १८ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणी डेक्कन परिसरात राहण्यास आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती माणिक याला ओळखते. माणिक हा तिला मला खुप आवडते म्हणून बोलत होता. परंतु, तिने त्याला नकार दिला. नकार दिल्यानंतर देखील माणिक हा भेटण्यासाठी वेळोवेळी पाठलाग करत होता.

तसेच, तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. त्यान एकेदिवशी या तरुणीला लग्न न केल्यास आत्महत्या करेल अशी धमकीही दिली. त्यानंतर या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51

भोंदू बाबा अशोक खरातचा महाघोटाळा! शिर्डीत देवदर्शनाच्या नावाखाली रचला चक्रव्यूह, मुंबईतील व्यावसायिकाला ‘असं’ फसवलं

Tuesday, 7 April 2026, 9:48

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53
Next Post

Railway News : पुणे-दौंड रेल्वे मार्गावर पाटस स्थानकाजवळ ब्लॉक ; सहा रेल्वे गाड्या उशिरा धावणार तर, एक रद्द..! 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.