Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : शिरूरमध्ये साखर कारखान्याची 24 लाखांची फसवणूक ; ऊसतोड मजुरांच्या नावाखाली ‘टोळी’ने घातला गंडा, तिघांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 24 April 2026, 11:09

अक्षय टेमगिरे
शिरूर, ता. 24 : शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथील पराग अॅग्रो फुड्स अॅण्ड अलाईड प्रॉडक्ट्स प्रा. लि. साखर कारखान्याची तब्बल 24 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 14 जुलै 2025 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रावडेवाडी येथील कारखान्यात ही घटना घडली आहे.

या प्रकरणी राहुल रामदास भाकरे वय 36, रा. माळवाडी, टाकळी हाजी, ता. शिरूर यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोरख भारमल राठोड, नितीन तुळशीराम चव्हाण व ज्ञानेश्वर गबरु राठोड (रा. तिघेही घोडेगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव ) या तिघांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ऊसतोड मजूर पुरविण्याचे आमिष दाखवत लेखी करार करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला त्यानंतर आरोपींनी त्यांच्या बँक खात्यावर वेगवेगळ्या रकमा जमा करून घेतल्या.

 

गोरख राठोड याने 8 लाख 18 हजार रुपये, नितीन चव्हाण याने 4 लाख 86 हजार व ज्ञानेश्वर गबरु राठोड याने 11 लाख 34 हजार फसवणूक केलेल्या तीन व्यक्तींची नावे आहेत. या तिघांनी मिळून एकूण 24 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.

 

 

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

जमीन मिळणार फक्त 1 रुपयात; लाडकी बहिण योजनेच्या यशानंतर सरकारने सुरु केली नवी योजना

Sunday, 21 June 2026, 17:02

Pune-Daund DEMO Train : पुणे-दौंड ‘डेमो’त भरदिवसा महिला प्रवाश्यांच्या समोरच रंगतोय जुगाराचा डाव; मद्यपींच्या उच्छादामुळे रेल्वे प्रशासन यंत्रणेचे तीन तेरा, नऊ बारा..

Sunday, 21 June 2026, 16:51

उरुळी कांचन येथे घरफोडी ; सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास, घरात कोणी नसताना चोरीचा डाव यशस्वी..

Sunday, 21 June 2026, 16:47

बस तर येतील, पण पार्क कुठे करणार? पीएमपीची 100 एकर जागेसाठी तीन प्रशासनांकडे धाव

Sunday, 21 June 2026, 16:34

सागवान शेती आता होणार अधिक फायदेशीर! सागवान तोडणी प्रक्रिया झाली सोपी; शेतकऱ्यांचा अडथळा दूर

Sunday, 21 June 2026, 16:28

5 वर्षांत सगळे मरूया! आपण विनाशाच्या उंबरठ्यावर? तेजस्विनी पंडितच्या जळजळीत विधानाने सर्वत्र खळबळ

Sunday, 21 June 2026, 16:02
Next Post

Loni kalbhor : ‘नर्सरी’ व्यवसायाच्या नावाखाली बंटी-बबलीने अनेकांना घातला लाखोंचा गंडा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.