Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : स्वयंघोषित भाईंकडून बिअर शॉपीतून दारूचे बॉक्स पळविण्याचा प्रयत्न…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 16 March 2023, 9:34
Three people arrested for beating bus driver in kasarwadi pimpri chinchwad Pune

पुणे Pune Crime News : पुण्यातील (Pune) वारजे माळवाडीत दोन स्वयंघोषित भाईंनी (self-proclaimed) बिअर शॉपीतून (beer-shop) दारूचे बॉक्सच (boxes-of-liquor) जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न केला. या दोघांना विरोधकरत बॉक्सचे पैसे मागितल्यानंतर त्यांनी आम्ही इथले भाई आहोत म्हणत त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेण्याचा प्रयत्नकरत हप्ता देण्यासाठी धमकावल्याची घटना घडली. रोझरी शाळेजवळील रसराज बिअर शॉपीत हा प्रकार रात्री पावणे दहाच्या सुमारास घडला आहे. या घटनेनंतर एकच दहशत निर्माण झाली आहे. (Pune Crime News)

दोन जणांवर गुन्हा दाखल 

याप्रकरणी ४७ वर्षीय व्यक्तीने वारजे माळ‌वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  तक्रारदार यांची बिअर शॉपी आहे. रात्री पावणे दहाच्या सुमारास दोघेजन त्यांच्या शॉपीत आले. त्यांनी जबरदस्तीने बिअरचे दोन बॉक्स उचलणून नेण्यास सुरूवात केली. पण, तक्रारदारांनी त्यांना अडवत पैसे मागितले. त्यावेळी दोघांनी तु कोणाला पैसे मागतो. तुला दुकान चालवायचे का आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला. तसेच, त्यांना हप्ता देण्याची मागणी केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38
Next Post

Ajit Pawar News : बाह्य स्त्रोताव्दारे सरकारी नोकर भरतीचा निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावा - विरोधी पक्षनेते अजित पवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.