Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : येरवडा जेलमध्ये तंबाखूवरून राडा ; कैद्याच्या डोक्यात बादली-माप मारून हल्ला..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 28 May 2026, 12:51

Pune Crime News : येरवडा, (पुणे) : येथील येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे तंबाखू मागण्याच्या कारणावरून कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. दोन कैद्यांनी एका कैद्याला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात जेवण वाढण्यासाठी वापरले जाणारे छोटे माप आणि प्लास्टिकची बादली मारल्याने कारागृहात एकच खळबळ उडाली. Pune Crime News

याबाबत वरिष्ठ कारागृह अधिकारी रेवणनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असून, दोन्ही आरोपी कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime News

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सर्कल क्रमांक दोनमधील बराकीजवळील स्वच्छतागृह परिसरात ही घटना घडली. संबंधित कैदी प्रसाधनगृहात जात असताना दोघांनी त्याला अडवून तंबाखूची मागणी केली. यावरून वाद वाढत गेला आणि संतापलेल्या दोघांनी त्याच्यावर हल्ला चढवला. Pune Crime News

कारागृहातील रक्षकांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मारहाण करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुंदन सत्रे करत आहेत. Pune Crime News

दरम्यान, येरवडा कारागृहात कैद्यांमधील हाणामारी आणि गैरप्रकारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा घटना रोखण्यासाठी कारागृह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असले, तरीही वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. Pune Crime News

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अल्पवयीन विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून 17 वर्षीय तरुणाने केला बलात्कार; लोणी काळभोर येथील धक्कादायक घटना

Thursday, 28 May 2026, 14:49

सोन्याच्या दरात घसरण! खरेदीसाठी सुवर्णसंधी; आजचे दर जाणून घ्या

Thursday, 28 May 2026, 14:42

थेऊर फाटा येथील एका हार्डवेअर दुकानात अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडीओ ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती; नायगाव अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणाला नवीन ट्विस्ट.

Thursday, 28 May 2026, 14:13

Patas News : दारूसाठी पैसे न दिल्याने टेम्पोचालकासह मालकाला मारहाण; पाटसच्या डोंगरेश्वर चौकातील घटना, दोन जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 28 May 2026, 14:01

आरक्षणासाठी जीवघेणा लढ्याची घोषणा? 30 मे पासून जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार

Thursday, 28 May 2026, 13:53

नसरापूर बलात्कार प्रकरणातील नराधमाला लवकरच होणार कठोर शिक्षा? सर्व आरोप अखेर निश्चित

Thursday, 28 May 2026, 13:22
Next Post

'कूकर'ने हल्ला, लाथाबुक्क्यांनी बेदम झोडपले! लेकीच्या सासरी आलेल्या पित्याचे जावयाने केले हाल; पुण्यात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.