Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नसरापूर बलात्कार प्रकरणातील नराधमाला लवकरच होणार कठोर शिक्षा? सर्व आरोप अखेर निश्चित

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 28 May 2026, 13:22

नसरापूर: नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटल्याची सुनावणी गुरुवारी विशेष न्यायालयात पार पडली. या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्यावर न्यायालयीन प्रक्रियेनुसार सर्व आरोप निश्चित करण्यात आले आहेत. अत्यंत वेगाने तपास पूर्ण करत, पोलिसांनी केवळ 28 दिवसांत कायदेशीर बाबी पूर्ण करून न्याय मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल आणि तपास अधिकारी या सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट आणि विविध वैद्यकीय चाचण्यांचे पुरावे सादर केले. आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या युक्तिवादाला प्रत्युत्तर देण्यात आले आणि शेवटी पुराव्यांच्या आधारे आरोप सिद्ध झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचे चार्जशीट अवघ्या 15 दिवसांत दाखल केले होते. आता या प्रकरणाची सुनावणी  ‘इन कॅमेरा’ पद्धतीने होणार आहे.

 

आरोपी भीमराव कांबळे याच्यावर ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ च्या विविध कलमांन्वये (कलम १०३(१), ६४, ६५(२), ७४, १३७(२), १४०(१)) आणि ‘पोक्सो ॲक्ट २०१२’ च्या कलम ४, ६, ८ व १२ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयात झालेल्या या महत्त्वपूर्ण सुनावणीमुळे पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय नक्कीच मिळणार आहे. पोलीस प्रशासन आता या खटल्याच्या दररोजच्या सुनावणीसाठी सज्ज झाले असून, लवकरात लवकर निकाल देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अल्पवयीन विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून 17 वर्षीय तरुणाने केला बलात्कार; लोणी काळभोर येथील धक्कादायक घटना

Thursday, 28 May 2026, 14:49

सोन्याच्या दरात घसरण! खरेदीसाठी सुवर्णसंधी; आजचे दर जाणून घ्या

Thursday, 28 May 2026, 14:42

थेऊर फाटा येथील एका हार्डवेअर दुकानात अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडीओ ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती; नायगाव अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणाला नवीन ट्विस्ट.

Thursday, 28 May 2026, 14:13

Patas News : दारूसाठी पैसे न दिल्याने टेम्पोचालकासह मालकाला मारहाण; पाटसच्या डोंगरेश्वर चौकातील घटना, दोन जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 28 May 2026, 14:01

आरक्षणासाठी जीवघेणा लढ्याची घोषणा? 30 मे पासून जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार

Thursday, 28 May 2026, 13:53

नसरापूर बलात्कार प्रकरणातील नराधमाला लवकरच होणार कठोर शिक्षा? सर्व आरोप अखेर निश्चित

Thursday, 28 May 2026, 13:22
Next Post

आरक्षणासाठी जीवघेणा लढ्याची घोषणा? 30 मे पासून जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.