Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘कूकर’ने हल्ला, लाथाबुक्क्यांनी बेदम झोडपले! लेकीच्या सासरी आलेल्या पित्याचे जावयाने केले हाल; पुण्यात खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 28 May 2026, 12:53

खेड: पुण्यातील खेड तालुक्यातील महाळुंगे परिसरात एका कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित मुलीची महत्त्वाची कागदपत्रे आणि ओळखपत्रे आणण्यासाठी गेलेल्या पित्यावर जावयाने आणि त्याच्या भावाने मिळून जीवघेणा हल्ला केला. या क्रूर प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तात्याराव तायडे यांची मुलगी प्रीती आणि तिची बहीण चैत्राली, प्रीतीचे पती रवी सावळे यांच्या घरी कागदपत्रे घेण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, रवीने प्रीतीला घरातठेवले आणि तिला कोठेही जाण्यापासून रोखले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रीतीने तातडीने वडील तात्याराव यांना मदतीसाठी बोलावले. तात्याराव तिथे पोहोचताच रवी आणि त्याचा भाऊ अतुल यांनी त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रवीने रागाच्या भरात घरातील ‘कूकर’ उचलून सासऱ्याच्या डोक्यात वार केले. या हल्ल्यात तात्याराव गंभीर जखमी झाले असून, त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या त्यांच्या दोन्ही मुलींनाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

 

या घटनेनंतर जखमी तात्याराव यांनी थेट महाळुंगे पोलीस चौकी गाठून जावयाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत ३८ वर्षीय रवी सावळे आणि ३० वर्षीय अतुल सावळे या दोघा भावांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. कौटुंबिक वादातून झालेला हा हिंसक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अल्पवयीन विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून 17 वर्षीय तरुणाने केला बलात्कार; लोणी काळभोर येथील धक्कादायक घटना

Thursday, 28 May 2026, 14:49

सोन्याच्या दरात घसरण! खरेदीसाठी सुवर्णसंधी; आजचे दर जाणून घ्या

Thursday, 28 May 2026, 14:42

थेऊर फाटा येथील एका हार्डवेअर दुकानात अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडीओ ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती; नायगाव अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणाला नवीन ट्विस्ट.

Thursday, 28 May 2026, 14:13

Patas News : दारूसाठी पैसे न दिल्याने टेम्पोचालकासह मालकाला मारहाण; पाटसच्या डोंगरेश्वर चौकातील घटना, दोन जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 28 May 2026, 14:01

आरक्षणासाठी जीवघेणा लढ्याची घोषणा? 30 मे पासून जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार

Thursday, 28 May 2026, 13:53

नसरापूर बलात्कार प्रकरणातील नराधमाला लवकरच होणार कठोर शिक्षा? सर्व आरोप अखेर निश्चित

Thursday, 28 May 2026, 13:22
Next Post

नसरापूर बलात्कार प्रकरणातील नराधमाला लवकरच होणार कठोर शिक्षा? सर्व आरोप अखेर निश्चित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.