Wednesday, May 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : बुधवार पेठेतील 4 कुंटणखान्यांना पोलिसांनी ठोकले सील ; बेकायदा वास्तव्य करणार्‍या 3 बांगलादेशी महिला ताब्यात

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 28 April 2026, 10:13

Pune Crime News : पुणे, : पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वेश्या व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या चार फ्लॅटवर कठोर कारवाई करत ते एक वर्षासाठी सीलबंद करण्यात आले आहेत. Pune Crime News

फरासखाना पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलल्याच्या आरोपांवरून ही कारवाई सुरू करण्यात आली. तपासादरम्यान आणखी काही ठिकाणीही अशाच प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. Pune Crime News

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी संबंधित ठिकाणांवर कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार बुधवार पेठेतील न्यू वेलकम येथील दोन फ्लॅट, बेगम बिल्डिंगमधील एक फ्लॅट आणि दाणे आळीतील वाड्यातील एक खोली असे एकूण चार ठिकाणे एक वर्षासाठी सील करण्यात आली आहेत. Pune Crime News

दरम्यान, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या आदेशानुसार बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी महिलांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे गेल्या महिन्याभरापासून बुधवार पेठेत वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांची ओळख पटली. त्या परिसरात रस्त्यावर उभे राहून ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. तपासात संबंधित महिलांकडे बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावे आढळून आले असून, त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. Pune Crime News

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीसआयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, चंद्रकांत जवळगी, पूजा जाधव, पोलीस अंमलदार शिवाजी शिंदे, विशाल शिंदे, गजानन सोनुने, महेश पवार, वसीम शेख, वनिता कांबळे, वनिता चौगुले यांनी केली. Pune Crime News

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post

Mumbai News : मुंबईत बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानंतर 12 तासांत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू ; अन्न विषबाधेचा संशय..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.