Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime | वाडेबोल्हाई येथील अट्टल गुन्हेगार सुनिल भोर जिल्ह्यातून २ वर्षासाठी तडीपार; लोणीकंद पोलिसांची कारवाई…

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 9 May 2023, 11:03

Pune Crime |  लोणी काळभोर, (पुणे) : वाडेबोल्हाई व अष्टापूर फाटा परिसरात दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार सुनिल भोर याला जिल्ह्यातून २ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. अशी माहिती लोणी कंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिली आहे.

सुनिल पोपट भोर (वय २५, रा. वाडेगाव नाहेरवस्ती, वाडेबोल्हाई ता. हवेली जि.पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

लोणी कंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल भोर हा वाडेबोल्हाई व अष्टापूर फाटा दहशत निर्माण करीत होता. आरोपीच्या कृत्यामुळे नागरीकांमध्ये कायद्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता.

सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी आरोपीवरील दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासून त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे तडीपार करण्यासाठी पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे यांना प्रस्ताव पाठविला होता. पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे यांनी आरोपीला २ वर्षाकरीता पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

 

सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडू, बाळासाहेब सकाटे, स्वप्निल जाधव, किरण पड्याळ, अमोल ढोणे. साई रोकडे, दिपक कोकरे, विजय आवाळे यांच्या पथकाने केली आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Wakad Crime | उसने पैसे वेळेवर परत केले नाहीत म्हणून तरुणाचे अपहरण; मारहाण करून रुममध्ये कोंडले; वाकडमधील प्रकार

Pune Crime ;मला सोडचिठ्ठी दे; असे म्हणत पतीकडून मित्रांच्या मदतीने पत्नीला बेदम मारहाण ; मुंढवा परिसरातील घटना..

Junnar Crime | बिबट्याने १५ कोंबड्यासहित दोन शेळ्यांचा पाडला फडशा ; जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

Shirur News | लोकसहभाग आणि नाम फाऊंडेशन करणार पाणीदार गाव ; ओढा खोलीकरण व ४२ तलावांची निर्मिती...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp