Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime | मुलांना रिझर्व्ह बँकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने दोघांकडून महिलेला तब्बल ३९ लाखांचा गंडा ; दोघांवर गुन्हा दाखल, वडगाव शेरी परिसरातील घटना…

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 21 April 2023, 11:31

Pune Crime | पुणे : मुलांना रिझर्व्ह बँकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने एका ५२ वर्षीय महिलेची दोघांनी तब्बल ३८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी ५२ वर्षांच्या महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सदानंद बाळकृष्ण भोसले (वय ६२, रा. नवी मुंबई) आणि संभाजी विजय पाटील (४१, रा. नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हा प्रकार पुणे व नवी मुंबईतील बेलापूर येथे फेब्रुवारी २०२२ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला. या प्रकरणी वडगाव शेरी येथील एका ५२ वर्षीय महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांचा मुलगा व मुलीस रिझर्व्ह बँक बेलापूरमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून वेळोवेळी त्यांच्याकडून ३८ लाख ५० हजार रुपये घेतले.

 

दरम्यान, त्यानंतरही त्यांच्या मुलगा व मुलीला नोकरीला लावले नाही. त्यांनी पैसे परत मागितले असता ते परत न केल्याने शेवटी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक जानकर घटनेचा तपास करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pune Crime : पुण्यात ;बंटी-बबली;चा धुमाकूळ! शेकडो नागरिकांना घातला तब्बल १६ कोटी रुपयांचा गंडा ; चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Nagar Crime : कोतवाली पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Lonavala Crime News : ‘आयपीएल’ सामन्यावर सट्टा घेणाऱ्या ५ जणांवर लोणावळ्यात छापा ; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40
Next Post

Politics : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.