Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : सोन्याची २ कोटी ९७ लाख रुपयांच्या तस्करी प्रकरणातील २ परदेशी महिला आरोपींना जामीन मंजूर..

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 3 May 2023, 18:16

Pune Crime पुणे : सोन्याची २ कोटी ९७ लाख रुपयांच्या तस्करी प्रकरणातील २ परदेशी महिलांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पुणे येथील मुख्य न्यायदंडाधिकारी साहेबांच्या कोर्टाने जामिनावर सोडण्याचे आदेश पारित केले आहेत.

रागा अडम व सवाकीन असे जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार…!

२१ फेब्रुवारीला रागा आणि सवाकिन ह्या दोघी सुदान वरून विमानाने हैद्राबाद येथील विमानतळावर आल्या व तेथून पुढे मुंबई कडे जाण्यासाठी ऑरेंज ट्रॅव्हल्स द्वारे पुणे मार्गे मुंबई ला जात होत्या. यावेळी महसूल गुप्तचर संचनालयच्या अधिकाऱ्यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, दोन परदेशी महिला या सोने तस्करी करीत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचर अधिकाऱ्यांनी सदर बस पुणे येथे बालेवाडी परिसरात बस थांबवून महिला अरोपी याना डी. आर. आय. च्या मध्यवर्ती कार्यालयात घेऊन जाऊन तपास केला. यावेळी सदर दोन्ही आरोपींच्या बुरख्याच्या आत २ कोटी ९७ लाख किमतीचे सोने आढळून आल्याने दोन्ही महिलांना कस्टम ऍक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले होते. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना येरवडा महिला कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले होते.

आरोपी महिलांनी अ‍ॅड. नितीन भालेराव यांच्यामार्फत जामीन मिळणे कामी अर्ज दाखल केला होता. आरोपीच्या विरुद्ध तपासी अधिकाऱ्यांनी विधीत वेळेमध्ये तपास पूर्ण करून दोषरोप पत्र न्यायालयात हजर न केल्यामुळे सदर आरोपींना जामीन मिळणेत यावा अशी बाजू आरोपींच्या वतीने मांडण्यात आली होती.

दरम्यान, सदर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून मुख्य न्यायदंडाधिकारी सौ. सचदेव यांनी दोन्ही महिला आरोपींना जामिनावर सोडण्याचे आदेश पारित केल्याची माहिती आरोपीचे वकील अ‍ॅड. नितीन भालेराव यांनी दिली आहे. सदर कामी अ‍ॅड. मयूर चौधरी, यांनी मदत केली.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

 

Pune Crime : येरवडा कारागृहात नाना गायकवाडवर हल्ला करणाऱ्या त्या कैद्यावर हल्ला ; कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..

Pune Crime News : पुण्यात या भागातील पंचतारांकित हॉटेलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; चार तरुणींची सुटका ; दलाल ताब्यात..

Pune Crime : पुणे भंयकर घटनेने हादरले! नराधम पतीने चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या त्या  भागाला दिले हीटरचे चटके..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

मंत्रीमंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, करमणूक शुल्क आकारणीमध्ये सूट..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.