Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : सावधान…! तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणारी टोळी सक्रीय ; तब्बल साडे पाच लाखाला घातला गंडा

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 27 April 2023, 12:43

Pune Crime  पुणे : भारतीय चलनातील वाटणार्‍या नोटा बनविणारे केमिकल असल्याचे सांगून बनावट नोटा बनविण्याचा डेमो दाखवून एकाला तब्बल ५ लाख ३४ हजार रुपयांना गंडा घातल्याच प्रकार समोर आला आहे. तसेच पैसे परत मागितल्यावर पिस्तुलातील गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार वानवडीतील एस आर पी एफ ग्रुपजवळ ३० मार्च ते २० एप्रिल २०२३ दरम्यान घडला.

याबाबत खराडी येथे राहणार्‍या एका ५४ वर्षाच्या व्यावसायिकाने वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रुपाली राऊत, संजयकुमार पांडे, विकासकुमार रावत, समीर ऊर्फ विशाल घोगरे (रा. निलंगा, लातूर) आणि अशोक पाटील (रा. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

 

भारतीय चलनातील वाटणार्‍या नोटा बनविणारे केमिकल असल्याचे सांगून सुरुवातीला त्यातून तयार केलेल्या काही नोटा देऊन खात्री पटविली जाते. त्यानंतर त्यांना तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून लोकांना गंडा घालणारी टोळी सक्रीय झाली असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!

रुपाली राऊत हिने आपण मंत्री असल्याचे व संजयकुमार पांडे याने उत्तर प्रदेशात आमदार असल्याचा बनाव केला. या टोळीने भारतीय चलनातील वाटणार्‍या नोटा बनविणारे केमिकल असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना वानवडी येथे बोलावून घेतले. त्यांना ते कसे बनवायचे याचा डेमो दाखविला.

प्रत्यक्षात त्या खर्‍या नोटाच ते हातचलाखी करुन आपण केमिकलच्या सहाय्याने तयार करतो असे दाखविले. त्यासाठी त्यांच्या मोठ्या ओळखी आहेत. संजयकुमार पांडे हे उत्तर प्रदेशचे आमदार असल्याचे सांगितले.

अशा डेमोतून बनविलेल्या ५-६ नोटा त्यांना दिल्या. त्यांनी त्या वापरल्या व कोणाला संशय आला नाही. त्यामुळे फिर्यादी यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांना भारतीय चलनातील हुबेहुब ३० लाख रुपयांच्या नोटा देतो, असे सांगितले. त्यांच्याकडे १० लाखांची मागणी केली. तेव्हा त्यांनी ५ लाख ३४ हजार रुपये दिले. हुबेहुब रुपये देतो, असे सांगून त्यांना पैसे दिले नाही. तसेच त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांना पिस्तुलातील गोळ्या घालून जीव ठार मारण्याची धमकी दिली. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्या

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

Hadapsar Crime : कदमवाकवस्ती येथील तीन दिवसांपूर्वी झालेल्या महिलेचा खुनी ओळखीतीलच ; हडपसर पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.