Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पुण्यात दिव्यांग मुलीला बेदम मारहाण ; राडा..कंपनी..गँगस्टर, असा उल्लेख करत घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 19 April 2023, 19:05

पुणे : Pune Crime राडा…कंपनी…गँगस्टर…विषय करायचा नाय ताई” असं नाव देऊन व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे. (Pune Crime) हा व्हिडिओ पाहून खरे तर मनाला चिड आणेल असा आहे. (Pune Crime)

सध्या सोशल मीडियाची चांगलीच क्रेझ आहे. स्वत: सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. तसेच सतत चर्चेत येण्यासाठी अनेकजण स्टटंदेखील करताना दिसतात. मात्र, हेच काहीवेळा त्यांच्याच अंगलट देखील येत. सध्या सोशल मीडियावर प्रसिध्दीसाठी व्हिडिओ बनवणाऱ्या मुलींच्या राड्याचा व्हिडिओ आता समोर आलाय. ज्यामध्ये त्या कडाक्याचं भांडण करताना दिसत आहेत.

मुलींच्या हाणामारीची  घटना ही पुण्याची 

मुलींच्या हाणामारीची समोर आलेली घटना ही पुण्याची आहे. चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने भर चौकात शाळकरी मुलींनी एका मुलीवर हल्ला चढवत केसांना धरुन ओढत नेत मारहाण केली. संतापजनक बाब म्हणजे, ज्या मुलीला मारहाण करण्यात आली ती मुलगी दिव्यांग होती. भेदरलेल्या अवस्थेत घरी आलेल्या मुलीला पाहून आई वडिलांना धक्का बसला. मुलींविषयी तक्रार दाखल झाल्यावर गैरसमजुतीतून या दिव्यांग मुलीला मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. व्हिडिओ शेअर करून आपली इमेज बनवणे हा त्याच्या मागचा हेतू होता हे उघड झालं आहे. पोलिसांनी या मुलींचे समुपदेशन करून त्या मुलींना सोडून दिले आहे.

 

राडा…कंपनी…गँगस्टर…विषय करायचा नाय ताई” असं व्हिडिओला नाव देऊन व्हिडिओ शेअर केला होता. या मुलींनी आपली टोळी बनवली होती. एकत्रितपणे विविध ठिकाणांना भेटी देणे, वाढदिवस साजरे करणे, रील्स बनवणे आणि समाजमाध्यमावर फॉलोअर्स वाढवणे हे त्यांचे काम. व्हिडिओ शेअर करून आपली इमेज आणि ओळख बनवतात. तसाच हा व्हिडिओ प्रसिद्ध होण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल केला होता, असं समोर आलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune Crime : दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाचा भरदिवसा पुण्यात खून ; तब्बल 11 साक्षीदार तपासल्यानंतर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा…

Pune Crime | पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधारगृहाच्या भिंतीला शिडी लावून चार अल्पवयीन बालके फरार, पुण्यात खळबळ…

Pune Crime | आळंदी येथे लग्नाचा बनाव रचून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Pachagani : गोडवलीतील हनुमान मंदिर ते तपणेश्वर मंदिर रस्त्याची दुरावस्था...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.