Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachagani : गोडवलीतील हनुमान मंदिर ते तपणेश्वर मंदिर रस्त्याची दुरावस्था…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 19 April 2023, 19:22

लहू चव्हाण 

पाचगणी : Pachagani- नरवीर तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी असलेल्या गोडवली (ता.महाबळेश्वर) येथील हनुमान मंदिर ते तपणेश्वर मंदिर रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. (Pachagani) गटाराचे पाणी रस्त्यावर साचून दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याने पायी चालणेही जिकिरीचे झाले आहे. गेली अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही .स्थानिक नागरिकांनी या रस्त्यासंदर्भात निवेदन देऊन या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. (Pachagani)

 रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांना मोठी कसरत 

परंतु प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष आहे. रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या या रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले असून रस्त्याची पार दयनीय अवस्था झाली आहे. या परिसरात लहान मुलांची इंग्रजी माध्यमाची शाळा असल्याने या रस्त्यावरुन लहान मुलांना घेऊन पालकांना ये- जा करावी लागत असल्याने तात्काळ या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी वाडा परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 

गेली तीस वर्षांपासून या रस्त्यावर निधी मंजूर झाला नसून या रस्त्याबाबत ग्रामसभेत पाच वेळा मिटिंग घेऊनही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही.सदर रस्त्याची दुरुस्ती ग्रामपंचायत निधीतून करावी अशी मागणी आम्ही वारंवार सरपंच व ग्रामसेवकाकडे केली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pachagani News : टेबल लॅंन्ड पठारावर वीज कोसळून दोन म्हशींचा दुर्दैवी मृत्यू..!

Body Building Champion | पाचगणी श्री २०२३ बॉडी बिल्डिंग चॅम्पियन शिप चा मानकरी ठरला कोल्हापूरचा अजिंक्य रेडेकर…!

Satara News : सातारा औद्योगिक न्यायालयाच्या मध्यस्थीने तूर्तास संप मागे : भगवानराव वैराट

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Baramati Sad News : जय-वीरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीतील मित्रांचा एकाच दिवशी काही तासाच्या अंतराने मृत्यू...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.