Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident News : चांदणी चौकाजवळ मिनीबस पलटी ; ९ जन जखमी, सकाळी सातची घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 30 June 2023, 10:20

Pune Accident News : खडकवासला, (पुणे) : चांदणी चौक आणि वेड भवन खिंड रस्त्यावर मिनीबसचा स्टेरिंग रोड तुटल्याने झालेल्या अपघातात नऊजन जखमी झाल्याची घटना घडली आहे. यातील तिघांना किरकोळ जखम झाली आहे. शुक्रवारी (ता. ३०) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. (Pune Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मिनी बस ९ प्रवासी घेऊन मुंबईकडे निघाली होती. यावेळी मिनी बस स्टेरिंग रोड तूटल्यामुळे चालकाचे बस मिनी बसवरील नियंत्रण सुटले आणि मिनीबस रस्त्यावर आडवी पडली. सकाळची वेळ असल्याने मुंबई व हिंजवडीला जाणाऱ्यांची वाहन संख्या मोठी असते. परिणामी लगेच वाहनांच्या रांगा लागण्यास सुरवात झाली होती. (Pune Accident News)

यावेळी या अपघातात ९ जन जखमी झाले तर ३ जन एकदम किरकोळ जखमी झाले. सदर घटनेत जीवितहानी झाली नसली तरी गाडीचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची पोलिसांना माहिती मिळताच वारजे वाहतूक विभागाच्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

 

दरम्यान, वारजे पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांची माहिती घेतली त्यावेळी बसमध्ये एकूण नऊ जण होते यातील एका व्यक्तीच्या हाताला जखम झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर आणखी दोघे जखमी झाले आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00
Next Post

Pune News : सहकारनगर पोलिसठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकासह ७ जण निलंबित!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.