Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचे सत्र सुरूच ; डिव्हाईडरचा रॉड कारच्या आरपार घुसला, तिघेजण जखमी..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 March 2023, 11:16

(Pune Accident) पुणे :  पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सोमाटने फाट्यावर चालकाचा चारचाकी गाडीवरील ताबा सुटून गाडी थेट डिव्हायडरमध्ये घुसून झालेल्या अपघातात (Pune Accident) एकजण गंभीर जखमी झाला आहे तर, दोघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी (ता. १८) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

निल कुसुम आका, सारा अमिताभ मुजावर आणि इवा अमिताभ मुजावर अशी कारमधील तिघांची नावे असून, तिघेही मुंबईतील रहिवासी आहेत. हे तिघे जण मुंबईहून पुण्याकडे  चालले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवरून सोमाटण्याकडे वळताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला अन् गाडी थेट डिव्हायडरमध्ये घुसली. यानंतर डिव्हायडरचा अख्खा रॉड कारच्या बरोबर मधून घुसला. यात तरुणी जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

दरम्यान, गाडीतील सारा मुजावर या तरुणीला जखम झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र गाडीचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर कालही अपघात..!

दरम्यान, शुक्रवारी (ता. १७) याच परिसरात कारने ट्रकला मागून धडक दिली होती. अर्धी कार ट्रक खाली अडकल्याने तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. ही कार मुंबईहून पुण्याकडे जात होती. उर्से टोलनाक्याजवळ कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की अर्धी कार ट्रकखाली गेली. यामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Accident News : पुणे-नगर महामार्गावर कारेगाव जवळ अपघात ; वढू बुद्रुक येथे २७ वर्षे ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकाचा मृत्यू!

Manjari Crime : मांजरी येथील  झोमॅटो डिलव्हरी बॉयचा हांडेवाडी चौकात अपघाती मृत्यू!

ICC Rankings : ICC कसोटी गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये आर अश्विन पुन्हा अव्वल स्थानी ; जेम्स अँडरसनला टाकले मागे..!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

Ahmednagar Accident | दुधाच्या टँकरची दोन दुचाकींना जोरदार धडक ; तिघांचा जागेवरच मृत्यू, एकजण गंभीर, संगमनेर - अकोले रस्त्यावरील घटना..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.