Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : सील केलेल्या फ्लॅटमध्ये बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 23 July 2023, 10:23

Pimpri News : बँकेने सील केलेल्या फ्लॅटमध्ये बेकायदा प्रवेश केल्याची घटना जुनी सांगवी येथील पवार नगरमध्ये शुक्रवारी (ता.२२) घडली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pimpri News)

पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल.

सौरभ कुमार चंद्रसेन सिंग यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओम धारशे भावसार व महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pimpri News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांचा दिगंबर क्लासीक अपार्टमेंट येथील फ्लॅटवर कॅनरा बँकेने कायदेशीर जप्ती आणली आहे.त्यामुळे हा फ्लॅट सील केला आहे.(Pimpri News)

दरम्यान, असे असताना देखील आरोपींनी कोणत्याही परवानगी शिवाय सील तोडून घरात प्रवेश केला. याप्रकरणी सौरभ सिंग यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSCचा वरिष्ठ अधिकारीच पेपरफुटीचा मास्टरमाइंड? स्वतःच्या पुतण्यासाठीच पेपर फोडल्याचा आरोप; ५० लाखांत पेपर घेतला अन् १० लाखांना पुढे सरकवला

Tuesday, 1 September 2026, 15:25

फडणवीस सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक! कॅबिनेटचे 4 धडाकेबाज निर्णय; 2029 पर्यंत महाराष्ट्र होणार ‘नशामुक्त’

Tuesday, 1 September 2026, 15:19

फडणवीस सरकारची चिंता वाढली! OBC आंदोलक पुण्यात दाखल; लक्ष्मण हाकेंनी जाहीर केला ‘मास्टर प्लान’

Tuesday, 1 September 2026, 15:03

कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी! दिल्ली दौऱ्याच्या चर्चांना उधाण; राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday, 1 September 2026, 14:55

चाकण महानगरपालिका होणार? 20 कंपन्यांकडून स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर CM फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tuesday, 1 September 2026, 14:46

Gold-Silver Rate: मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे भाव गडगडले! सोन्या-चांदीच्या दारात मोठी घसरण; चांदी ५ हजारांनी स्वस्त तर सोनं….

Tuesday, 1 September 2026, 14:38
Next Post

Rahul Kul : वनविभागाच्या जमिनीच्या निर्वणीकरणासाठीचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवणार - आमदार राहुल कुल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp