Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : संतापजनक! एकतर्फी प्रेमातून तरुणीवर ब्लेडने वार; पिंपरी चिंचवड परिसरातील घटना…!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 31 July 2023, 12:43

Pimpri News : पिंपरी : एकतर्फी प्रेमातून अॅसिड हल्ला, तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रकार घडल्याच्या अनेक घटना घडत असतानाच पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीवर ब्लेडने वार केले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. चिंचवड येथील आनंदनगर येथे हा प्रकार घडला आहे.

आनंदनगर, चिंचवड येथील प्रकार

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने तरुणीवर ब्लेडने वार केल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri News) नाना जालिंदर गायकवाड (वय ३०) असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात पीडित तरुणीने चिंचवड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

हल्लेखोर तरुण आणि संबंधित तरुणी हे दोघे आनंदनगर येथे राहतात. संबंधित तरुणीवर गायकवाड याचे अनेक दिवसांपासून एकतर्फी प्रेम होते. कामावर जात असताना नाना गायकवाड याने या तरुणीला रस्त्यात अडवले आणि तिच्याकडून मोबाइल नंबर मागितला. (Pimpri News) मात्र, तरुणीने मोबाइल नंबर देण्यास नकार दिला. या गोष्टीचा राग मनात धरून गायकवाड याने तिच्या घरात घुसून ब्लेडने वार केले आणि तिचा विनयभंग केला.

 

या घटनेनंतर संतप्त झालेल्या पीडित तरुणीने चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि माथेपीरू तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला.

पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारी घटना वाढीस लागल्या आहेत. या घटना रोखण्यासाठी पोलीस दल कार्यरत आहे. विविध उपाययोजनांसह शहरात कोंबिंग ऑपरेशन राबविले जात आहे. (Pimpri News) या घटनांना आळा बसवण्याची गरज निर्माण झाली असून, एकतर्फी प्रेमातून अशा घटना घडत असल्याने महिलांवर होणारे हल्ले देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे पोलिसांनी याकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : ‘वेस्ट टू एनर्जी’, ‘प्रधानमंत्री आवास’चे मंगळवारी लोकार्पण ; भाजपा आमदार महेश लांडगे यांची माहिती

Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले डेंग्यूचे २७ संशयित रुग्ण; ७३८ आस्थापनांना नोटीस!

Pimpri News : खळबळजनक! पिंपरीजवळ रस्त्यावर आढळले पिशवीत गुंडाळलेले अर्भक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Nagpur News : नागपुरातील डॉक्टरांची कमाल; रुग्णांना शुद्धीत ठेवून मेंदूवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली यशस्वी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.