Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpari Crime| धक्कादायक ! बलात्कार करून काढले विवाहित महिलेचे न्यूड फोटो ; फोटो नवऱ्याला पाठवण्याची दिली धमकी…

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 9 April 2023, 12:17

Pimpari Crime| पिंपरी चिंचवड : आधी इन्स्टाग्रामवरून ओळख नंतर ओळखीचे रूपांतर मैत्रीत नंतर महिलेला लग्नाचे अमिष देत विवाहित महिलेवर बलात्कार करून महिलेचे नग्न फोटो काढत ते नवऱ्याला पाठविण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरातून समोर आला आहे.

आरोपीने महिलेला लोणावळा आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत नेऊन बलात्कार केला आहे व आर्थिक अडचण असल्याचे सांगत पाच लाख रुपये व पाच तोळे सोने घेतले.

याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात ३२ वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिली आहे. ३१ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपी फरार आहे. त्याचा शोध चिंचवड पोलीस घेत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार,विवाहित महिला आणि आरोपीची इन्स्टाग्रामवरून सुरुवातीला ओळख झाली. ओळखीचे रूपांतर नंतर मैत्रीत झाले. त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. आर्थिक अडचण आहे, असे म्हणून पीडित महिलेकडून त्याने पाच लाख रुपये आणि पाच तोळे सोन्याचे दागिने घेतले.

आरोपीने पीडित विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लोणावळा आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. न्यूड फोटो काढून पीडित महिलेला धमकवण्यात आले.

कालांतराने पीडित महिला फोन उचलत नसल्याने न्यूड फोटो तुझ्या नवऱ्याला पाठवीन, असे म्हणून पुन्हा धमकी दिली. तसेच, पीडित महिलेच्या भावाला फोन करून आरोपीने अश्लील शिवीगाळ केली. पीडित महिलेच्या वाॅट्सॲप फॅमिली ग्रुपवर बदनामीकारक मॅसेज केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Satara News : शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी ! गारपीट व अवकाळी पावसाचा फटका, निर्यातीसाठी सज्ज द्राक्ष भुईसपाट

Pune News : मित्रांच्या डोळ्यांदेखत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पानशेत धरणात बुडून मृत्यू ; १४ तासानंतर मृतदेह सापडला..!

Harshvardhan Patil News : इंदापूर तालुक्यातील विविध कामांसाठी ग्रामविकास विभागाकडून २ कोटी : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00
Next Post

Hadapsar Crime : हडपसर पोलिसांनी इंधनचोरीचे मोठे रॅकेट केले उद्ध्वस्त ; सुनील तांबे याच्यासह पाच जणांना बेड्या, ८ टँकरसह कोट्यावधी रुपयांचा इंधनसाठा जप्त..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.