Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Crime : नवीन बॉयफ्रेंड बनवल्याचा राग, अल्पवयीन मुलीचा कोयत्याने वार करुन खून, दोन अल्पवयीन ताब्यात..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 5 April 2023, 18:03

Pimpri Crime पिंपरी (पुणे) : मुलीने नवीन बॉयफ्रेंड बनवला असल्याचा राग मनात धरून तिला भेटण्यासाठी बोलवले. ती भेटायला आली असता दोघांनी तिच्यावर कोयत्याने वार करून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. ०४) उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले. आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!

फिर्यादी यांची १७ वर्ष पाच महिन्याची मुलगी बाहेर जाते असे सांगून शनिवारी (ता. ०१) घरातून गेली होती. या प्रकरणी महिलेने रविवारी (ता. २) मुलगी हरवल्याची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि. ४) उघडकीस आली होती. मुलीच्या मृतदेहावर वार केल्याच्या खूना होत्या. पोलिसांनी मृतदेह मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

मुलीचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणातून आरोपींनी मुलीचा खून केल्याचे उघड झाले आहे. घरकलू परिसरातील सांस्कृतिक भवनच्या चालू बांधकाम साईटवर हि घटना घडली होती.

 

दरम्यान, पोलिसांनी मुलीच्या मोबाईलच्या सीडीआरवरुन दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केला असता त्यातील एका आरोपीने मुलीने नवीन बॉयफ्रेंड बनवला असल्याचा राग मनात धरून तिला भेटण्यासाठी बोलवले. ती भेटायला आली असता तिच्यावर कोयत्याने वार करून तिचा खून केला पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19
Next Post

Wrestling : भोसरी येथे प्रथमच दोन महाराष्ट्र केसरी लढणार..! ९ एप्रिल ला रंगणार कुस्तीचा थरार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.