Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Chinchwad Crime : आरोपीने पोलीसांनाच मारहाण करत घेतला चावा; पिंगळेसौदागर मधील प्रकार…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 March 2023, 15:41

(Pimpri Chinchwad Crime)

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad Crime) पिंगळेसौदागर येथे असलेल्या कोकणे चौकात गुन्ह्याच्या चौकशीसाठी घेऊन जात असताना आरोपीने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याला चावा घेतला आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडला आहे.

याप्रकरणी खंडू जालिंदर लोंढे (वय २३, रा.रहाटनी) याला अटक केली आहे. याबाबत वाकड ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष मारुती बर्गे यांनी फिर्याद दिली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार…!

वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बर्गे व पोलीस शिपाई खेडकर शुक्रवारी गस्त घालत असताना त्यांना वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी खंडू हा चौकात दिसला. त्यामुळे पोलिसांनी ओळखपत्र दाखवून आरोपी खंडू याला गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात चल असे म्हटले. त्याला नकार देत आरोपी खंडू हा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.

त्यावेळी पोलीस हवालदार बर्गे आणि पोलीस शिपाई खेडकर यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने दोघांना हाताने मारहाण केली. बर्गे यांच्या दोन्ही हातावर नखाने ओरखडले. दोघांच्या उजव्या हाताला मनगटाजवळ जोरात चावा घेतला. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Loni Kalbhor | लोणी काळभोर येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीतर्फे पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलला सहा लाख रुपयांचे जलशुद्धीकरण केंद्र भेट..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.