Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Chinchwad Accident : बीआरटी मार्गावर भरधाव दुचाकी कठड्याला धडकली; दुचाकीस्वाराचा मृत्यू; पिंपळे निलख येथील घटना…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 April 2023, 17:52

Pimpri Chinchwad Accident पिंपरी-चिंचवड : बीआरटी मार्गात इतर वाहनांना प्रवेश नसतानाही अनेक वाहने बीआरटीचा वापर करताना दिसून येत आहेत. या वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे अनेक अपघात सुद्धा होताना दिसून येत आहेत. अशीच एक घटना आज पिंपरी चिंचवड शहरातून समोर आली आहे.

बीआरटी मार्गातून दुचाकीवरून सुसाट जात असताना कठड्याला धडकून अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (दि. 25) पिंपळे निलख बीआरटी मार्गावर हा अपघात झाला आहे.

रवींद्र सुकदेव ठाकरे (वय 32, रा. रावेत) असे अपघात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रवींद्र पाटील यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार…!

सांगवी फाटा येथून आपल्या दुचाकीवरून रवींद्र बीआरटी मार्गावरून हे जात होते. यावेळी रवींद्र हे बीआरटी मार्गातून भरधाव वेगात जात होते. याच निष्काळजीपणातून त्यांची दुचाकी रस्त्याच्या कठड्याला धडकली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यातच त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

pimpri -chinchawad Accident : भरधाव कारने पोलीस कर्मचाऱ्यास उडवले, कारच्या बोनेटवरून नेले फरफटत

BJP News | पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपातर्फे ‘सावरकर गौरव यात्रा’ ; शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची माहिती

Pimpri Chinchwad Crime : कुख्यात गुंड बाळा वाघेरेच्या चिंचवड पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57
Next Post

Pune : जिल्ह्यात ''या'' दिवशी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.