Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Accident : सिमेंट क्रॉंकीटच्या ट्रकखाली येऊन युवकाचा मृत्यू ; पिंपरी चिंचवड परिसरातील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 March 2023, 11:00

(Pimpri Accident )पुणे : पिंपरी चिंचवड परिसरातील पुणावळे रस्त्यावरून जाणाऱ्या एका सिमेंट काँक्रीटचा ट्रक व दुचाकी यांच्या झालेल्या अपघातात सिमेंट काँक्रीटचा ट्रकच्या खाली येऊन दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील काटे वस्ती येथे हा अपघात झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

 

मिळालेल्या माहितीनुसार…!

पिंपरी चिंचवड शहर परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास पुणावळे भागातून रस्त्यावरून एक सिमेंट काँक्रीटचा ट्रक जात होता. त्याचवेळी त्या ट्रकच्या शेजारून एक व्यक्ती पायी जात होता.

त्याचवेळी मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने पायी जाणाऱ्या त्या व्यक्तीला धडक दिली आणि दुचाकीसह दुचाकीस्वार देखील रस्त्यावर पडले. त्यानंतर दुचाकीस्वार मागून येणाऱ्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

या अपघाताने प्रत्यक्षदर्शींचा काळजाचा ठोका चुकला. या दुर्देवी अपघाताने बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पिंपरी चिंचवड परिसरातील काटे वस्ती भागात हा दुर्देवी अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शंनी सांगितले.

दरम्यान, याबाबत पोलिसांकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मृत तरुणाचे नाव देखील अद्याप समोर आले नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05
Next Post

Solapur News | 'द्राक्षे घेता का कुणी द्राक्षे' गुळपोळीसह परिसरातील शेतकऱ्यांची स्थिती ; शेतकऱ्यांपेक्षा एजंटच झाले मोठे....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.