Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Paranda News : परंडा येथे इंस्टाग्रामवर आक्षेपहार्य पोष्ट केल्याप्रकरणी एकाला अटक ; घटनेच्या निषेधार्थ परंडा शहरात कडकडीत बंद..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 28 June 2023, 16:26

सुरेश घाडगे

परंडा, (धाराशिव) : विश्ववंदनीय स्वराज्य संस्थापक आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या आराध्यदैवत महापुरुषांबद्दल आक्षेपाहार्य मानहानीकारक इंस्टाग्रामवर पोष्ट टाकल्याच्या निषेधार्थ बुधवारी (ता. २८) परंडा शहरात कडेकोट बंद ठेवण्यात आले होते. (Paranda News)

तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तमाम शिवप्रेमींनी परंडा तहसिलदार व पोलीस निरिक्षक यांना निवेदन दिले व आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी केली. आरोपी समाजकंटकास परंडा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. (Paranda News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, खासपुरी (ता. परंडा येथे रहाणारा व बावची येथील मदरसात शिक्षण घेत असलेल्या एका समाजकंटकाने इंस्टाग्रामवर मंगळवारी एक पोष्ट व्हायरल केली. याची माहिती तात्काळ शिवप्रेमीनी परंडा पोलीसात दिली. पोलीसांनी तात्काळ समाजकंटक व त्याच्या पालकांना ताब्यात घेतले. या आक्षेपाहार्य अवमानकारक घटनेच्या निषेधार्थ बुधवारी परंडा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. (Paranda News)

दरम्यान, तालुक्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. शहरातून शिवप्रेमी युवकांनी “जय भवानी जय शिवाजी” घोषणा देत मोटार सायकल रॅली काढली. या प्रकरणाचा तपास व सखोल चौकशी करून समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी शहरात तणावपूर्ण शांतता होती. तसेच पोलीस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आला होता. (Paranda News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22
Next Post

Pune News : जगातील सातही आश्चर्ये आता पहा पुण्यात, तेही एकाच ठिकाणी... आहे ना आश्चर्य?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.