Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune murder case : हुंड्याच्या पैशाच्या वादातून एकाचा खून

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 17 May 2023, 18:48

Pune murder case :  पुणे (शिरुर) : पुणे जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हुंड्याच्या पैशातून  वादातून  दोन गटात झालेल्या तुंबळ मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. (Pune murder case)  शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथे हा प्रकार घडला आहे.

शिरुर मधील सणसवाडी येथील घटना

देवा रमेश भोसले असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. (One killed due to dispute over dowry) तर मयूर उर्फ बाब्या सुधाकर काळे हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथील पप्पू भोसले याच्या बहिणीचे लग्न तीन वर्षापूर्वी तळेगाव ढमढेरे येथील मयूर काळे याच्या सोबत झालेले असताना त्यांच्या समाजातील प्रथेप्रमाणे मयूर याने मुलीच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र, तीन वर्षात मयूर याने फक्त 80 हजार रुपये दिलेले होते. त्यामुळे त्यांच्यात वाद होत होता, 15 मे रोजी देखील सायंकाळच्या सुमारास मयूर काळे व आकाश काळे यांचा पप्पू भोसले याच्या सोबत वाद झाला. त्यावेळी त्यांनी ‘आज तुम्हाला सोडणार नाही,’ अशी धमकी देऊन निघून गेले. (One killed due to dispute over dowry)

त्यांनतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मयूर काळे त्याच्या तीन साथीदारांसह भोसले यांच्या घरी आला. त्यावेळी त्यांच्यात लाकडी दांडके, खोरे, दगडांनी तूफान हाणामारी झाली. दरम्यान, मयूर भोसले व त्याच्या साथीदारांनी केलेल्या मारहाणीत देवा भोसले यांचा जागीच मृत्यू झाला.  (V)तर पप्पू भोसले व त्याच्या दोघा भावांनी केलेल्या मारहाणीत मयूर उर्फ बाब्या सुधाकर काळे (रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) हा गंभीर जखमी झाला असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Murder | पुण्यात खूनाचं सत्र सुरुच ! कोंढव्यात भर रस्त्यात चाकूने भोसकून तरुणाचा खून…

Aware Murder Case : तळेगाव दाभाडे येथील किशोर आवारे हत्या प्रकरणी पोलीसांनी चौघांना ठोकल्या बेड्या ; आमदार सुनील शेळके यांनी हत्या प्रकरणातील सहभाग नाकारला…

Pune triple murder Case : अनैतिक संबंधातून वहिनीसह दोन पुतण्यांना जिवंत जाळणाऱ्या नराधमाला अटक…!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान; ‘राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव’ म्हणताच वाद पेटला..

Tuesday, 29 September 2026, 23:05

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32
Next Post

Pune accident : पुणे हळहळले!; भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; भीषण अपघातात दोन मित्रांचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp