Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुर्दैवी!!! पुणे – अहमदनगर महामार्गावर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी निघालेल्या रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक ; दुहेरी अपघातात दोघांचा मृत्यू, दोघे जखमी..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 27 January 2023, 18:22

शिरूर : पुण्यातील कोरेगाव भीमा (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाडा पुनर्वसन येथे स्विफ्ट डिझायर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याला वैद्यकीय मदत देण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेनं दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात रुग्णवाहिका चालक व त्याच्या शेजारील आणखी एक जखमी झाला आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

महेश राजाराम गव्हाणे (वय-२५, कोरेगाव भीमा ता. हवेली) व श्रीकांत सुर्यकांत उबाळे असे अपघातात मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. तर या अपघातात रुग्णवाहिका चालकासह त्याच्या शेजारी बसलेले अक्षय रविंद्र बनसोडे या अपघातात जखमी झाले आहेत. या दुहेरी अपघातानं एकच खळबळ उडाली होती.

 

मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर व दुचाकीच्या अपघातात कोरेगाव भीमा (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाडा पुनर्वसन येथे महेश गव्हाणे नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यासाठी निघाली होती. सणसवाडी गावच्या हद्दीत कल्पेश वनज फाट्याजवळ रुग्णवाहिकेचे चालक वैभव डोईफोडे यांचं वाहनावरील नियंत्रण सुटलं.

या रुग्णवाहिकेनं श्रीकांत उबाळे यांच्या मोटारसायकलला धडक दिली. अपघातात श्रीकांत यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर रुग्णवाहिका चालकासह त्याच्या शेजारी बसलेले अक्षय रविंद्र बनसोडे अपघातात जखमी झाले आहेत. या दुहेरी अपघातानं एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, पुणे-नगर महामार्गावर अपघातांचं प्रमाण वाढत चाललं असून यात तरुणांच्या मृत्यूंचं प्रमाण अधिक आहे. या घटनेनं काही काळ वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली आहे. या विचित्र अपघाताने नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

विश्वराज हॉस्पिटला मिळालेले यश गुणवत्ता आणि समर्पणाच्या संस्कृतीतून : डॉ. अदिती कराड..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.