Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nashik Crime : नाशिक येथील जिल्हा हिवताप अधिकारी महिलेस लाच घेताना रंगेहाथ पकडले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 22 May 2023, 12:43

Nashik Crime नाशिक : आरोग्य खात्यातील महिला अधिकाऱ्यास 10 हजाराची लाच घेताना अॅन्टी करप्शनने रंगेहात पकडले. त्यानंतर या लाचखोर महिला अधिकाऱ्यास अटक करण्यात आली. शहरातील रुग्णालयातील हिवताप विभागातील ही महिला अधिकारी असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या बॅंक लॉकरची तपासणी केले असता मोठे घबाड सापडले आहे. (The lady district Maleria officer of Nashik caught  red-handed while taking bribe)

वैशाली दगडू पाटील असे जिल्हा हिवताप महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. आजारी असलेल्या रजेच्या कालावधीतील मासिक वेतन काढून देण्याकरिता त्यांच्याकडे 10 हजारांची लाच पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे मागितली होती तेव्हा त्या एसीबीच्या जाळ्यात अडकल्या.(Nashik Crime)

बॅंक लॉकरमध्ये सापडले ८१ तोळे सोने

दरम्यान, चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाटील यांच्या बॅंक लॉकरची तपासणी केली तेव्हा तब्बल 81 तोळे सोन्याचे दागदागिन्यांचे घबाड हाती पथकाच्या हाती लागले. (Nashik Crime) या घटनेनंतर आरोग्य खात्यात एकच खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अॅन्टी करप्शनने दोन दिवसांपुर्वी मोठी कारवाई शहरात मोठी कारवाई केली. त्यामध्ये हिवताप विभागात कार्यरत कर्मचाऱ्याकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा हिवताप अधिकारी संशयित वैशाली पाटील यांना पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले होते. (Nashik Crime) पाटील यांच्या घराची व बँक लॉकरच्या झाडाझडतीचे आदेश अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिले असता एकूण 81 तोळे सोन्याचे दागदागिन्यांचे घबाड हाती लागल्याने पथकही चक्रावून गेले.

रुग्णालयातील आरोग्य विभागाच्या अखत्यारित कार्यान्वित हिवताप विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकारी म्हणून वैशाली पाटील या नोकरी करत होत्या.(Nashik Crime)  त्यांनी तक्रारदार हे आजारी असलेल्या रजेच्या कालावधीतील मासिक वेतन काढून देण्याकरिता त्यांच्याकडे 10 हजारांची लाच सोमवारी मागितली. बुधवारी संशयित आरोग्यसेवक संजय रामू राव, कैलास गंगाधर शिंदे यांच्या मदतीने लाचेची रक्कम स्विकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक साधना इंगळे यांच्या पथकातील हवालदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी, प्रकाश डोंगरे यांनी शिताफीने सापळा रचला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Nashik Crime | नाशिक हादरले ! भाजप नेत्यावर गोळीबार; हप्ता वसुलीच्या वर्चस्वातून हल्ला…

Nashik Crime | हृदयद्रावक..! नाशिकमध्ये उकळत्या तेलात भाजून सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत..!

Nashik Crime : घरात घुसलेल्या महिलेने बाळाला संपवल्याचा कांगावा ठरला खोटा ; मुलगी वडिलांसारखे दिसत असल्याचे नातेवाईकांचे सततचे टोमणे ऐकून आईनेच केली ३ महिन्याच्या चिमुकली हत्या…!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

Pune News : पुण्यातील चांदणी चौक घेणार मोकळा श्वास ; उड्डाणपूल जुलैअखेर सुरू होणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.