Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यातील चांदणी चौक घेणार मोकळा श्वास ; उड्डाणपूल जुलैअखेर सुरू होणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 22 May 2023, 12:50

Pune News : पुणे: मुंबई-सातारा (एनएच-4) रस्त्यावरील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीला वाहनचालक चांगलेच त्रासले आहेत. मात्र आता या वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळणार आहे. या चौकातील काम आता अंतिम टप्प्यात आले असून, 90 टक्क्यांपर्यंत कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हा पूल वाहनचालकांसाठी जुलै अखेर सुरू करण्यात येणार आहे. (Chandni Chowk in Pune will breathe freely; The flyover will be commissioned by the end of July)

 

पूर्वी चांदणी चौकात वाहनांची मोठी कोंडी होत होती, त्यामुळे या मार्गावरून जाताना वाहनचालकांच्या नाकीनऊ येत असे. मात्र, प्रशासनाने मागील वर्षी येथील अरुंद पूल पाडून रस्ता रुंदीकरणासह नवे रस्ते, क्रॉस रोड यांसारखी कामे सुरू केली. (Pune News)  ती सर्व कामे आता अंतिम टप्प्यात आली असून, 90 टक्के काम पूर्ण झाल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी बोलताना सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकातील मार्गालगत असलेल्या सिमेंटच्या भितींवर, भूमिगत रस्त्याच्या भिंतींवर विविध प्रकारची भित्तिचित्रे रेखाटली आहेत. त्यामुळे येथून जाताना परदेशात आल्याचा अनुभव पुणेकरांना येत आहे. (Pune News)

नव्वद टक्के काम पूर्ण

असा आहे कामाचा आलेख..
सध्या चांदणी चौकातील 90 टक्के काम पूर्ण झाले असून, 30 जुलैअखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. याकरिता 397 कोटींपर्यंत खर्च आला आहे. जुलैअखेरनंतर हा पूल वाहनचालकांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
पूल 150 मीटर लांबीचा व 32 मीटर रुंदीचा आहे.
150 मीटर लांबीच्या व 32 मीटर रुंदीच्या पुलासाठी एकूण 22 खांब उभारले जात आहे.
22 पैकी बावधनच्या बाजूचे 10 खांब उभारले गेले आहेत.
एनडीएच्या बाजूचे 12 खांब उभारण्याचे काम सुरू
रॅम्प 3 व रॅम्प 7 चे 20 टक्के काम अपूर्ण आहे.
एनडीए व बावधनला जोडणार्‍या पुलासाठी 93 गर्डर वापरले जात आहेत. गर्डरचे हे काम सुमारे महिनाभर चालणार आहे.
येथील एकूण कामांपैकी 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.
केवळ पुलाचे काम बाकी आहे.
येत्या एक ते दीड महिन्यात पूल बांधण्याचे काम पूर्ण होईल.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानास सुरुवात; ८ तालुक्यातील ११ कामांना सुरुवात

Fetal Accident In Pune : पुण्यात भीषण अपघात; बसचे ब्रेक फेल झाल्याने वाहनांना उडवले; दोघांचा जागीच मृत्यू

Pune Crime : पुर्ववैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार; पुण्यातील महर्षीनगर येथील घटना

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

विद्यापीठात विद्यार्थिनीच असुरक्षित? ABVP च्या आंदोलनाने वातावरण तापलं; सुरक्षा व्यवस्थेवर उठले गंभीर प्रश्न!

Thursday, 2 April 2026, 14:15

‘काही बोलायचंय का?’, अशोक खरातने जोडले हात अन्…; कोर्टाच्या आवारात नक्की काय घडलं?

Thursday, 2 April 2026, 13:51

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22
Next Post

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील एका २० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.