Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nasarapur News : अत्याचार-हत्याकांडातील नराधमाला “कठोरात कठोर शिक्षा द्या” – आरोपीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 4 May 2026, 17:30

विशाल शिंदे
Nasarapur News भोर, ता. 4 : भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली असताना, या प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांनी प्रथमच माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कुटुंबीयांनी आरोपीच्या कृत्याचा तीव्र निषेध करत त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. Nasarapur News

संवादादरम्यान आरोपीची पत्नी भावनिक होत म्हणाली, “ज्या ठिकाणी त्या चिमुरडीवर अत्याचार झाला, त्याच ठिकाणी त्याला शिक्षा झाली पाहिजे.” या घटनेनंतर आपण अन्न-पाणी घेतले नसल्याचे सांगत, पीडित कुटुंबाच्या वेदनेची कल्पना केली तरी अंग शहारते, असेही त्यांनी नमूद केले. Nasarapur News

 

त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून आरोपीचा कुटुंबाशी कोणताही संबंध नव्हता. “तो घरापासून दूरच राहत होता. आम्ही वेगळेच आयुष्य जगत होतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आरोपीवर यापूर्वीही गंभीर आरोप झाले असल्याची कबुली देत, काही गोष्टी माहिती असल्याचेही त्यांनी मान्य केले. Nasarapur News

मात्र, गावकऱ्यांकडून करण्यात आलेले काही आरोप त्यांनी फेटाळले. “माझ्या मुलींवर अत्याचार केल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. अशी घटना घडली असती, तर मी स्वतः तक्रार केली असती,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, आरोपीच्या मुलानेही संतप्त प्रतिक्रिया देत वडिलांच्या कृत्याचा निषेध केला. “त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी,” अशी मागणी करत, “तो माझा बाप आहे हेच माझं दुर्दैव,” असेही त्याने स्पष्ट शब्दांत म्हटले. भूतकाळातील काही घटनांमुळे आपण त्याच्याशी संबंध तोडल्याचेही त्याने सांगितले.

या घटनेमुळे नसरापूरसह संपूर्ण भोर तालुक्यात संतापाचे वातावरण असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी नागरिकांकडून आंदोलन, मोर्चे आणि बंदचे आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास जलदगतीने सुरू असल्याची माहिती दिली आहे. Nasarapur News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये भरदुपारी दुहेरी आग; माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.