Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur News : नागपूर हादरले! खेळताना तीन मुलं झाली बेपत्ता, तिघांचेही मृतदेह आढळले कारमध्ये; अपघात की घातपात s??

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 19 June 2023, 10:43

Nagpur News नागपूर: गेल्या काही दिवसांपासून नागपुरात मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. खेळताना तीन मुले बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. (Nagpur News) या चिमुकल्यांच्या घातपाताची शंका नागपूर पोलिसांनी व्यक्त केली होती. (Nagpur News) नागपूर पोलिस त्याबाबत तपास करत होते. नागपूरच्या फारूक नगरमध्ये एका कारमध्ये तिन्ही चिमुकल्यांचे मृतदेह आढळुन आले आहेत.  (Nagpur News) या धक्कादायक घटनेमुळे नागपूर हादरले आहे. (Nagpur News)

मृत चिमुकल्यांची नावे पुढीलप्रमाणे

आलिया फिरोज खान (वय ६), तौसिफ फिरोज खान (वय ४), आफरीन इर्शाद खान (वय ६) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत.

पाचपावली पोलिस हद्दीतील फारुखनगरच्या मोहम्मदीया मशिदीजवळ राहणाऱ्या दोन मुली आणि एक मुलगा शनिवारी (ता.१७) दुपारी अचानक बेपत्ता झाले होते. रविवारी (ता.१८) सांयकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एका नादुरुस्त कारमध्ये त्या तिघांचेही मृतदेह आढळले आहेत. या वृत्ताने परिसरात खळबळ उडाल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. दरम्यान, त्यांचा गुदमरून मृत्यू झाला की घातपात झाला याचा पोलिस तपास करीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (ता.१७ ) दुपारी बारा वाजता फारुखनगरला लागून असलेल्या खंतेनगर येथील शाळेच्या मैदानावर ही मुले खेळण्यासाठी गेली होती. बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाहीत. यानंतर तिसरी मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती पसरली. हे कळताच कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी फारुखनगर, बाबा बुद्धाजीनगर, वैशालीनगर, टेका, नवी वस्ती, महेंद्रनगर आणि आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला. मुले कुठेच आढळली नाहीत. यामुळे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मुलांचा शोध सुरू केला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post

Pune News : राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सापडलेल्या दर्शना पवार यांच्या मृत्यूचे गूढ २४ तास उलटल्यानंतरही कायम; पोलिसांकडून तिच्या ''मित्राचा'' कसून तपास सुरु

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp