Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : टेम्पोचालकाला लुटणारे दोघे अटकेत ; कोतवाली पोलिसांची धडक कारवाई

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 5 August 2023, 19:28

Nagar News  अहमदनगर : शहरातील टिळक रस्त्यावर टेम्पो चालकाला अडवून 30 हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेऊन दोघे फरार झाले होते. या दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी दोन दिवसांत जेरबंद केले. कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन्ही आरोपींना सापळा लावून नगर-सोलापुर रोडवरील कोंबडीवाला मळा येथून अटक केली. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Nagar News)

गणेश गुलाब बडदे (वय २५ वर्षे, राहणार इंगळेमळा सारसनगर, अहमदनगर), सुमेध किशोर साळवे (वय २५ वर्षे गौतमनगर, बालिकाश्रमरोड, अहमदनगर) अशी दोघा आरोपींची नावे आहे. फिर्यादी स्वप्नील रावसाहेब गंगावणे (वय १८ वर्षे, रा कवडाणे ता.कर्जत जि. अहमदनगर) हे गुरुवारी रात्री एक वाजता टिळक रोडवरील पटेल मंगल कार्यालयासमोरुन टेम्पो घेऊन जात असताना आरोपींनी त्यांना मारहाण करून गाडी फोडून तीस हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली होती. (Nagar News)

कोतवाली पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली होती की, या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी नगर-सोलापूर रस्त्यावर एका ठिकाणी थांबलेले आहेत. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी दोघांना सापळा लावून ताब्यात घेतले. (Nagar News)

 

दरम्यान, याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे करत आहेत. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र पिंगळे, पोलिस हेडकॉन्टेबल तनवीर शेख, पोलिस नाईक योगेश भिंगारदिवे, इस्त्राईल पठाण, सलीम शेख, अभय कदम, अतुल काजळे, सागर मिसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (Nagar News)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46
Next Post

Jejuri News : जेजुरी येथे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन ; मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.