Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : सराईत मोटरसायकल चोरट्याला कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; तीन मोटरसायकल जप्त, ४ महिन्यात चोरीच्या २७ मोटरसायकल हस्तगत..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 28 August 2023, 17:16

Nagar News : कोतवाली, (नगर) : नगर शहरातून व परिसरातून मोटर सायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला कोतवाली पोलिसांनी माळीवाडा परिसरातून अटक केले आहे. त्याच्याकडून ९० हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत. Nagar News

विनोद कडुबा सरकाळे (रा. शहर टाकळी, ता.शेवगाव, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

२७ मोटरसायकल हस्तगत..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून व परिसरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कोतवाली पोलिसांना सूचना दिल्या होत्या.

 

यावेळी माळीवाडा परिसरात मोटरसायकल चोरी करणारा सराईत आरोपी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यादव यांना मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी आरोपीला सापळा लावून शिताफिने ताब्यात घेतले. शहरातील गौरी घुमट येथून मोटर सायकल चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली असून, त्याच्याकडून तीन मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहेत. Nagar News

दरम्यान, कोतवाली पोलिसांनी ४ महिन्यात पोलीस ठाण्यातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातून चोरी गेलेल्या २७ मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस नाईक शाहिद शेख, रविंद्र टकले, प्रमोद लहारे, सुमित गवळी, दिपक रोहकले, नितीन शिंदे, राहूल गुंड यांनी ही कारवाई केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Narayangaon News : पैगंबर जयंतीचा जुलूस गणेश विसर्जनादिवशी काढणार नाही; मुस्लिम समाजाचा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.