Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : चोरी व दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला कोतवाली पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 4 August 2023, 18:51

Nagar News : अहमदनगर : दरोड्याची तयारी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरातून अटक केली आहे.(Nagar News)

चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अटक.

ओंकार विठ्ठल रोडे (वय २५ वर्षे, रा.वाळूज ता गंगापुर जि. औरंगाबाद, हल्ली रा. चिकालसे ता.मावळ जि.पुणे) असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शाबाज नवाब शेख (वय २६ वर्ष, रा.पंचपीरचावडी, अंबीका बँके शेजारी अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.(Nagar News)

कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाबाज शेख यांचा मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरांनी दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना २८ ऑगस्ट २०१८ रोजी घडली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा केल्यापासून आरोपी ओंकार रोडे हा फरार झाला होता.(Nagar News)

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पोलिसांना फरार आरोपी ओंकार रोडे हा कामशेत येथे आहे. अशी माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीला कामशेत पोलीसांच्या मदतीने पकडले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे तपास करीत आहेत.(Nagar News)

 

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी दरोडाच्या तयारीत असलेल्या आरोपींवर केलेल्या कारवाईमध्ये हा आरोपी काही महिन्यांपासून फरार होता.(Nagar News)

हि कामगिरी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, सुखदेव दुर्ग, पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे, ईस्त्राईल पठाण, अमोल गाडे, सुजय हिवाळे, कामशेत पोलीस ठाण्याचे राजेंद्र पाटील, प्रसाद निंबाळकर व नगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे विश्वास बेरड यांच्या पथकाने केली आहे.(Nagar News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13
Next Post

Wagholi News : भाजप युवा मोर्चा राज्य उपाध्यक्षपदी गणेश कुटे यांची नियुक्ती ; निवड होताच कुटे म्हणाले....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp